• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संध्याकाळी ड्युटीवरून घरी आले अन् छातीत कळा सुरु झाल्या…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 10, 2023
in Uncategorized
0

वनरक्षकाच्या मृत्यूने हळहळ, मुक्ताईनगर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर येथे वनविभागात कार्यरत असलेले वनरक्षक सोमवारी संध्याकाळी ड्युटी आटोपून घरी परतल्यावर त्यांना अचानक छातीत दुखायला सुरुवात झाली. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका हसत्याखेळत्या व्यक्तीचे, तंदुरुस्त असताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांसह सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

बापूसाहेब भिका थोरात (वय ४९, रा. राजाराम नगर, कानळदा रोड, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते वनविभागात २०१० पासून वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांचा परिवार जळगावात राहतो. तर ड्युटी मुक्ताईनगर येथे असल्याने तेथेच खोली घेऊन ते राहत होते. सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी त्यांची दिवसाची ड्युटी होती. ती आटोपल्यावर संध्याकाळी ते खोलीवर आले असता काही वेळानंतर त्यांना छातीत दुखायचा त्रास सुरु झाला.

त्यामुळे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले. त्यांनी तातडीने बापूसाहेब यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना सकाळी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला होता. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना वाट करून दिली. बापूसाहेब थोरात यांचे पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले, ३ भाऊ, काका असा मोठा परिवार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vanrakshkache-hartatak-mrutu/
Previous Post

भाड्याने घेतलेल्या बँड साहित्याचे पावणे आठ लाख थकविले

Next Post

मुलीची बनावट इंस्टाग्राम खात्यावरून बदनामी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
यावल येथे विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या ६१ जणांवर गुन्हा दाखल

मुलीची बनावट इंस्टाग्राम खात्यावरून बदनामी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश
1xbet russia

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर
Uncategorized

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
Uncategorized

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon