• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण शेतकऱ्यांनी बीआरएस पक्षात यावे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2023
in Uncategorized
0
गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण शेतकऱ्यांनी बीआरएस पक्षात यावे

जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांचे आवाहन

 भडगाव (प्रतिनिधी) :- शेतकऱ्याचे हित आणि गोरगरीब जनतेसाठी सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायचा असेल तर बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या केसीआर सरकारच्या नेतृत्वाची गरज आहे. यासाठी शेतकरी नवतरुण युवकांनी भारत राष्ट्र समितीसोबत यावे असे प्रतिपादन जळगाव जिल्हा अध्यक्ष व उद्योजक लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी केले आहे.

भडगाव येथील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  तेलंगणा सरकारने  जमिनीत पाणी मुरवून दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार केला व त्याच पाण्यावर शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीस उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी व  हमीभावाने मालाची खरेदी पेरणीसाठी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये अनुदान शेतकऱ्याचा कुठल्याही परिस्थितीत मृत्यू झाला तरी पाच लाख रुपये दहाव्याच्या आत वारसांच्या खात्यावर जमा होतात, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे, भिकन सोनवणे, अनिल महाजन, सतीश पाटील, विजय साळुंखे, किशोर गरुड, यांच्यासह भडगाव पाचोरा तालुक्यातील असंख्य नागरिकांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला आहे.

Tags: #bhadgaon news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhadgaon-brs-news/
Previous Post

शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Next Post

शिवसेनेचे भवितव्य : आमदार अपात्रता प्रकरणी अध्यक्षांनी दोन्ही गटाचे ऐकले म्हणणे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवसेनेचे भवितव्य : आमदार अपात्रता प्रकरणी अध्यक्षांनी दोन्ही गटाचे ऐकले म्हणणे

शिवसेनेचे भवितव्य : आमदार अपात्रता प्रकरणी अध्यक्षांनी दोन्ही गटाचे ऐकले म्हणणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!