• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

एचआयव्ही बाधितांसाठी विधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2023
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एचआयव्ही बाधितांसाठी विधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात

जिल्हा रुग्णालयाच्या एआरटी केंद्राचा उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) –  जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जळगाव आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांचे संयुक्त विदयमाने एचआयव्हीसह जीवन जगणा-या लोकांकरिता कायदेविषयक माहिती व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन दि. १२ रोजी सकाळी जिल्हा एड्स नियंत्रण विभाग विभागातंर्गत एआरटी केंद्र, जळगाव येथे करण्यात आले होते. सचिव तथा न्यायाधिश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव  एस. पी. सय्यद, समाज सेविका समांतर विधी सेवा सहा, भारती कुमावत, दिपशिखा साखला, माधुरी पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर,  वैद्यकीय अधिकारी अनुपमा जावळे हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  वंदना पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी प्रस्ताविक केले. त्यांत त्यांनी मंचावर उपस्थित सर्वांची ओळख उपस्थितांना करून दिली. त्यानंतर समाज सेविका समांतर विधी सेवा सहा. भारती कुमावत यांनी शासनामापर्फत राबविण्यात येणा-या विविध सामाजिक योजनांविषयी माहिती उपस्थित लोकांना करून दिली. त्यात जास्तीत जास्त लोकांनी शासनाच्या विविध सामाजिक योजनांचा लाभ घ्यावा याबाबत उपस्थितांना आवाहन केले.

त्यानंतर सचिव तथा न्यायाधिश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव  एस. पी. सय्यद यांनी एचआयव्ही सह जीवन जगणा-या लोकांना त्याना काही कायदेविषयक मदत आवश्यक असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव विभागाकडे अर्ज सादर करण्याबाबत आवाहन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव विभागामार्फत गरजु व्यक्तीस विनामुल्य वकिल उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच एचआयव्ही/एडस कायदा 2017 बाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर माधुरी पाटील यांनी उपस्थितांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाकडील अर्ज आपण कसा भरावा किंवा कोणाकडून भरून घ्यावा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. नंतर आयसीटीसी समुपदेशक रुपाली दीक्षित गुप्तरोग समुपदेशक निशिगंधा कलाणे यांनी उपस्थितांना गुप्तरोगाविषयी माहिती करून दिली. तदनंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांच्या समारोपीय भाषणाने सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सहा. कार्यक्रम- गिरीश गडे, जिल्हा सहा. लेखा मोहज्जीम खान, एआरटी केंद्रातील सर्व कर्मचारी, विहान संस्थेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


 

Tags: #jalgaon civil hospital #maharashtrahttps://kesariraj.com/hiv-badhitansathi-vidhi-jangaruti/
Previous Post

वाकोद येथे नवजात मुलीच्या तोंडात तंबाखू घालून हत्या ; गुन्हा दाखल

Next Post

दुचाकीच्या वादातून तरुणाच्या हत्याप्रकरणी एकास जन्मठेप, ५ निर्दोष

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीच्या वादातून तरुणाच्या हत्याप्रकरणी एकास जन्मठेप, ५ निर्दोष

दुचाकीच्या वादातून तरुणाच्या हत्याप्रकरणी एकास जन्मठेप, ५ निर्दोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon