• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वाकोद येथे नवजात मुलीच्या तोंडात तंबाखू घालून हत्या ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2023
in Uncategorized
0
वाकोद येथे नवजात मुलीच्या तोंडात तंबाखू घालून हत्या ; गुन्हा दाखल

जामनेर(प्रतिनिधी ) – वाकोद येथील हरी नगर तांडा येथे अगोदर दोन मुली असतांना तिसरी मुलगी झाल्याने नवजात अर्भक मुलीची तिच्या तोंडात तंबाखू घालून तिला झोक्यात घालून जीवे ठार केल्याप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील हरी नगर तांडा वाकोद येथील रहिवासी गोकुळ गोटीराम जाधव यास दोन मुली आहेत. त्याला तिसरा मुलगा हवा होता. मात्र त्याला तिसरी देखील मुलगी झाली. त्यामुळे त्याने त्या अर्भक मुलीच्या मुखात तंबाखू टाकली. तसेच तिला झोक्यात टाकून तिला ठार केले. या घटनेची वाच्याता होऊ नये म्हणून तिचा मृतदेह गावाच्या शेजारी असलेल्या नाल्याच्या शेजारी खड्डा खोदून त्यात पुरला. या घटनेप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप कुमावत यांनी या घटनेप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय बनसोड करत आहेत.

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/vakod-yethil-navjat-mulichi-hatya/
Previous Post

अल्पवयीन मुलीस इन्स्टाग्रामचा आयडी मागून विनयभंग : गुन्हा दाखल

Next Post

एचआयव्ही बाधितांसाठी विधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एचआयव्ही बाधितांसाठी विधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात

एचआयव्ही बाधितांसाठी विधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!