• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भुसावळात धावत्या रेल्वेच्या धक्क्याने ट्रॅकमनचा मृत्यू 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2023
in Uncategorized
0
भुसावळात धावत्या रेल्वेच्या धक्क्याने ट्रॅकमनचा मृत्यू 

भुसावळ ( प्रतिनिधी ) – कर्तव्यावर असताना कुठल्यातरी रेल्वे गाडीची जोरदार धडक बसल्याने भुसावळातील रेल्वे ट्रॅकमॅनचा शनिवारी ९ सप्टेंबर रोजी रात्री ९  वाजता मृत्यू झाल्याची घटना साकेगाव नजीक घडली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन हरीशंकर सोनार (वय-४२, गडकरी नगर, भवानी माता मंदिराजवळ, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळ वाघूर नदीच्या अलिकडे खांब क्रमांक ४४८/७-९ मध्ये रेल्वे लाईनीवर नितीन सोनार यांचा मृतदेह आढळला. तसेच त्यांच्या रेल्वे रूळच्या बाजूला दुचाकी क्रमांक (एमएच १९ एडब्ल्यू ५५१७) उभी होती.  कर्मचार्‍यांना सोनार यांचा मृतदेह आढळताच त्यांनी रेल्वे प्रशासनाला माहिती कळवली तसेच मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर डॉ.मयुर चौधरी यांनी शवविच्छेदन केले. त्याच्या भुसावळ तालुक्याचे हवालदार वाल्मीक सोनवणे, जगदीश भोई, रसीद तडवी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी शेख निसार शेख उमर यांनी दिलेल्या माहितीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मीक सोनवणे, संजय भोई करीत आहेत.


 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhusavalt-trakmancha-mrutu/
Previous Post

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ५ दरोडेखोरांना अटक

Next Post

फुलगाव येथे एकाच रात्री दोन बंद घर फोडून ऐवज चोरी ; गुन्हे दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फुलगाव येथे एकाच रात्री दोन बंद घर फोडून ऐवज चोरी ; गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon