• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कुऱ्हे पानाचे शिवारात बंद घराचे कुलूप तोडून रोकडची चोरी ;  गुन्हा दाखल 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2023
in Uncategorized
0

भुसावळ ( प्रतिनिधी ) –  तालुक्यातील कुऱ्हे पानाचे शिवारातील फार्म हाऊसचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटातून १० हजार रुपयांची रोकड चोरल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीपकुमार मदनलाल ललवाणी (वय-६३, रा. दत्तधाम, मदन तारा बिल्डिंग, भुसावळ) हे आपल्या परिवारासह राहायला असून ते सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांचे भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे शिवारात शेत गट नंबर ७५० येथे फार्म हाऊस आहे. १ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता ते २ सप्टेंबर सकाळी १० वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतातील फार्म हाऊस बंद असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत लाकडी कपाटात ठेवलेले १० हजार रुपयांची रोकड चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दिलीपकुमार ललवाणी यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात जाऊन दिलेल्या तक्रारीवरून रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ दीपक जाधव करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/kurhe-panache-yethe-chori/
Previous Post

अभियांत्रिकी महाविद्यालयातून चोरट्यांनी मोबाईल लांबविले

Next Post

जून्या वादातून कांचन नगरात तरुणावर चाकूहल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

जून्या वादातून कांचन नगरात तरुणावर चाकूहल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon