• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा काँग्रेसतर्फे गुरुवारी “इंडिया जीतेगा” आनंदोत्सवाचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2023
in Uncategorized
0

जिल्हा काँग्रेसतर्फे गुरुवारी “इंडिया जीतेगा” आनंदोत्सवाचे आयोजन

शुक्रवारी मुंबईत गांधी परिवाराच्या स्वागताला २०० कार्यकर्ते जाणार

जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांची माहिती

 
जळगाव (प्रतिनिधी) – मुंबईत १ सप्टेबर रोजी देशातील “इंडिया” आघाडीची बैठक होत आहे. त्यासाठी सोनिया गांधी, राहूल गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे दुपारी एक वाजता मुंबईत दाखल होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळ ते कॉग्रेसचे मुख्यालय टिळक भवनापर्यंत मानवी साखळी तयार केली जाणार आहे. या मानवी साखळीत प्रत्येक जिल्ह्याला स्थळ निश्चित करण्यात आले आहे. त्यात जळगावचाही समावेश असून जळगावातून २०० कार्यकर्ते गुरुवारी रात्री मुंबईला रवाना होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी बुधवारी ३० रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली. काँग्रेसमध्ये फूट पडत नसल्याचे पाहून विरोधक पक्ष प्रवेश व फुटीच्या वावड्या उठवत आहेत. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या लोकसभेत भाजपच्या उमेदवार असतील अशा वावड्या उठविल्या जात आहेत, मात्र त्या कधीही काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी बुधवारी दिली.

जिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून कॉग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु होत आहे.  काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा डेटा ऑनलाईन आहे. जो कोणी पक्षाचा कधी सदस्यच नाही. कोणी तरी कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो आणि तो काँग्रेसचा आहे, काँग्रेसमध्ये खिंडार पडले असे विरोधकांकडून भासविले जात असून दिशाभूल केला जात आहे. कॉग्रेसमध्ये कदापीही फूट पडणार नसल्याचे पवार म्हणाले.

भाजप विरोधी पक्षांनी इंडिया नावाने आघाडी उघडली आहे. लोकसभेत हीच आघाडी जिंकणार असल्याने त्याचा आनंदोत्सव गुरुवारी प्रत्येक तालुक्यात केला जाणार आहे. जळगाव शहरात कॉग्रेस भवनात हा जल्लोष होईल.


 

 

Tags: #JALGAON JILHA CONGRES NEWShttps://kesariraj.com/jilha-congrestarfe-news/
Previous Post

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात चोऱ्यांचे प्रमाण वाढले, एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

Next Post

जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांचा उज्जैन व इंदूर महापालिकेचा अभ्यास दौरा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांचा उज्जैन व इंदूर महापालिकेचा अभ्यास दौरा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon