• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अखेर जळगावला मिळाले निवासी उपजिल्हाधिकारी, सोपान कासार यांची नियुक्ती !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2023
in Uncategorized
0

अखेर जळगावला मिळाले निवासी उपजिल्हाधिकारी, सोपान कासार यांची नियुक्ती !

राज्य शासनाच्या महसूल विभागाचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) या महत्वाच्या पदावर राज्य शासनाच्या महसूल व  वन विभागाने वर्धा येथील भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी पारित झाले.

महसूल व वन विभागाने अनेक अधिकाऱ्यांच्या मंगळवारी प्रशासकीय कारणास्तव पदस्थापनेने बदल्या केल्या. यामध्ये महाराष्ट्रातील काही रिक्त पदे  भरली गेली आहे.  जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून राहुल पाटील यांची चार महिन्यांपूर्वी अहमदनगर येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी मात्र प्रभारी अधिकारी कामकाज पाहत होते. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी शासनाने कोणाचीही नियुक्ती केली नव्हती.

अखेर मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी महसूल व वन विभागाने अनेक अधिकाऱ्यांचे आदेश पारित केले. त्यात वर्धा जिल्ह्यातील भूसंपादन विभागात उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांची नियुक्ती जळगाव येथे आरडीसी म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त जागेचा प्रश्न सुटला आहे.


 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/aakher-jalgaov-upjilhadhikari/
Previous Post

महिलेची सोन्याची पोत लंपास करणाऱ्या चोरट्यांना अटक

Next Post

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात चोऱ्यांचे प्रमाण वाढले, एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात चोऱ्यांचे प्रमाण वाढले, एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon