• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दरमहा पैसे मिळण्याचे आमिष देत फौजदाराची ३ लाखांत फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2023
in Uncategorized
0

दरमहा पैसे मिळण्याचे आमिष देत फौजदाराची ३ लाखांत फसवणूक

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराला ३ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरुषोत्तम सुपडू लोहार (६३, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) हे पोलिस दलात सहाय्यक फौजदार म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांच्याकडे निवृत्ती वेतनाची रक्कम जमा झालेली होती. त्यावेळी मुंबई येथील भैया पाटील व कामता सोनी या नावाच्या दोन व्यक्तींनी लोहार यांच्याशी ओळख निर्माण केली. भैया पाटील यांना शहरातील एका नामांकीत हॉटेलमध्ये बोलवून त्यांना गुंतवणुकीचे अमिष दाखविले. त्यानंतर सोन्याचे कॉइन घेऊन कंपनीत गुंतवणूक करण्याचे सांगून एक आयडी दिला. त्यामध्ये दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळेल असे सांगण्यात आले.

त्यानंतर वेळोवेळी ३ लाख १ हजार रुपये त्यांच्याकडून दोघांनी घेतले. परंतु मात्र कोणतीही फायदा मिळाला नाही, तसेच पैसे मागून देखील परत मिळाले नाही, दरम्यान  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन्ही संशयित भैया पाटील व कामता सोनी यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/darmaha-paise-milvnyache-aamish/
Previous Post

विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन

Next Post

आदिवासी आश्रमशाळेतील १४ हजार ५९६ विद्यार्थ्यांची गुणवत्ता क्षमता चाचणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आदिवासी आश्रमशाळेतील १४ हजार ५९६ विद्यार्थ्यांची गुणवत्ता क्षमता चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

July 30, 2026
मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई
1xbet russia

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

July 30, 2026
अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई
1xbet russia

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

July 30, 2026
अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी
Uncategorized

अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

July 30, 2026
मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon