• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बालसुधारगृहातील “त्या” मुलीचा ११ व्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2023
in Uncategorized
0
राज्यस्तरीय स्पर्धेत मुलींच्या बालगृहाचा तिसरा क्रमांक, धनादेशासह लॅपटॉप बक्षिस

शासकीय रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन, जिल्हाधिकाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा

जळगाव (प्रतिनिधी) – येथील मुलींच्या शासकीय बालसुधारगृह येथे १४ वर्षीय मुलीने १२ ऑगस्ट रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या मुलीचा मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. यामुळे तिच्या परिवार शोकाकुल झाला असून बुधवारी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

मयत मुलगी ही रिमांडहोम म्हणजे बालसुधारगृह येथे राहत होती. १२ ऑगस्ट रोजी तिला घरी जायचे होते. मात्र वडील बाहेरगावी जायचे असल्याने तिला जाता आले नव्हते. त्यामुळे ती रिमांड होम येथेच होती. १२ ऑगस्ट रोजी अचानक तिने शौचालयात जाऊन दोरीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. तेथील एका महिला कर्मचाऱ्याला याबाबत लक्षात येताच त्यांनी लगेच तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रुग्णालयात गेली ११ दिवस तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांनतर मंगळवारी २२ रोजी तिचा संध्याकाळी मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी तिच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि मीरा देशमुख करत आहेत. दरम्यान, घटनेचा तपास सुरु असून, याप्रकरणी अधिक माहिती पोलीस घेत आहेत अशी प्रतिक्रिया निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी  “केसरीराज” ला दिली आहे.

सदरहू मुलीच्या आत्महत्येप्रकरणी कुठलीच चिठ्ठी सापडली नसून, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. तसेच, याप्रकरणी कुठलीही रिमांड होम अंतर्गत चौकशी समिती नेमलेली नाही, अशी माहिती अधीक्षिका जयश्री पाटील यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली आहे. दरम्यान, या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी कुठली चौकशी समिती नेमली जाईल काय ? जर कुणी दोषी असेलच, तर कारवाई होणार का ? याबाबत  जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटनेचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांची याबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/balsudhargruhatil-mulicha-mrutu/
Previous Post

जानकी नगरातील ४५ वर्षीय इसमाची आत्महत्या

Next Post

जैन इरिगेशन २०० कोटी रूपयांचा अल्प व मध्यमकालीन निधी उभारणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण

जैन इरिगेशन २०० कोटी रूपयांचा अल्प व मध्यमकालीन निधी उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ
1xbet russia

व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

June 16, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

June 16, 2026
जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 16, 2026
अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल
1xbet russia

अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

June 16, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon