• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महिलेच्या पर्समधून भुसावळात रोकडसह मोबाईल चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2023
in Uncategorized
0

भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील छबीलदास मार्केटमध्ये आलेल्या महिलेच्या पर्समधून दोन अज्ञात महिलांनी १५ हजारांची रोकड तसेच ७ हजारांचा मोबाईल लांबवल्याची घटना ९ ऑगस्टला दुपारी ४.३० वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ येथील तक्रारदार अर्चना मुहे या ९ ऑगस्टला दुपारी अडीच वाजता छबीलदास मार्केटमधील ममता क्रिएशन शॉपमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. या वेळी दोन अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधून १५ हजारांची रोकड तसेच ७ हजारांचा मोबाईल लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी धाव घेत या भागातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यानंतर त्यात दोन महिला कैद झाल्या आहेत. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक तुषार इंगळे करत आहेत.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/mahilechya-parsmadun-chori/
Previous Post

मांडळ येथे सात ठिकाणी घरफोडी ; मारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

शेतमालकाला मारहाण करुन मोबाईल लांबवणाऱ्या मजुरांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीजतारांवर आकोडा टाकण्यावरून हाणामारी

शेतमालकाला मारहाण करुन मोबाईल लांबवणाऱ्या मजुरांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!