• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्वतःच्या अल्पवयीन मुलीला ठार करणाऱ्या दारुड्या बापाला आजन्म कारावास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2023
in Uncategorized
0

जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील हिराशिवा पार्क येथे राहणाऱ्या दारुड्या पित्याने कौटुंबिक वाद आणि दारू पिण्याच्या व्यसनातून पोटच्या मुलीचा तीन वर्षांपूर्वी बांभोरी पुलाखाली खून केला होता. या गुन्ह्यात या पित्याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी १० ऑगस्ट रोजी दुपारी आजन्म कारावासी शिक्षा सुनावली आहे.

संदीप यादव चौधरी (वय-३६) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप चौधरी हा पत्नी नयना आणि मयत मुलगी कोमल चौधरी (वय-७) यांच्यासह राहत होता. संदीप चौधरी याला दारू पिण्याचे व्यसन होते. सतत दारूच्या नशेत राहत होता. ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी दारू पिण्यावरून पत्नी नयना चौधरी यांना त्याने मारहाण केली होती. त्यावेळी, मम्मीला मारू नका, असे मुलगी कोमलने वडील संदीपला सांगितले होते. हा राग संदीपच्या मनात होता.

८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता नयना चौधरी यांनी मुलगी कोमल हिला शिकवणीला सोडले. त्यानंतर संदीप चौधरी हा शिकवणीतून चिमुकलीला परस्पर सोबत घेवून गेला. जळगाव शहरानजीक बांभोरी पुलाच्या खाली तिचा खून केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती शेख यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यात सरकार पक्षातर्फे एकुण १२ साक्षिदार तपासण्यात आले. साक्षिदार आणि सादर केलेल्या पुराव्या आधारे न्यायमुर्ती शेख यांनी आरोपी संदीप चौधरी याला दोषी ठावून आजन्म कारावास आणि ५ हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/darudya-bapala-aajnm-karavas/
Previous Post

गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा

Next Post

दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख रुपये लंपास, संशयित “तिसऱ्या डोळ्या”त कैद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख रुपये लंपास, संशयित “तिसऱ्या डोळ्या”त कैद

दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख रुपये लंपास, संशयित "तिसऱ्या डोळ्या"त कैद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon