• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घृणास्पद : सावदा येथे शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2023
in Uncategorized
0
महिलेचा अश्लील व्हिडिओ पाठवून विनयभंग ; गुन्हा दाखल

सावदा ( प्रतिनिधी ) – शहरातील एका उर्दू शाळेमध्ये तेरा वर्षीय विद्यार्थिनीला ऑफिसमध्ये बोलावून तिला नवीन नकाब देतो असे आम्हीच दाखवून ऑफिस बंद करून तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा घृणास्पद प्रकार येथे तीन ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा सावदा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की शहरातील एक तेरा वर्षीय विद्यार्थिनी ही अँग्लो उर्दू हायस्कूल गोसिया नगर येथे शिकत असून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित अक्रम खान अमानुल्ला खान राहणार रजा नगर सावदा तालुका रावेर याने तिला ऑफिसमध्ये बोलावून तुला नवीन नकाब देतो यासाठी तुझा टेलर सारखा माप द्यावा लागेल असे आमिष दाखवून ऑफिसचा दरवाजा आतून बंद करून लाईटही बंद केली. नकाबचे माप घेण्याच्या बहाण्याने मुलीच्या संवेदनशील भागाला स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच या प्रकाराची वाचता केल्यास तुला शाळेतून काढून टाकण्याची धमकी संशयिताने दिली. मुलीने हा प्रकार तात्काळ मुख्याध्यापक इरफान खान जमशेद खान राहणार फैजपूर तालुका यावल यांना सांगितला. मात्र त्यांनीही घटनेबाबत कुठेच वाच्यता करू नये असे सांगून कोणासही न सांगण्याचे प्रवृत्त केले. सदर घटना मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितल्याने सात ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पीडीतेच्या फिर्यादीवरून साधा पोलीस स्टेशनला संशयित अक्रम खान अमानुल्ला खान,, इरफान खान जमशेद खान आणि फिरोज खान सुपडू, शेख अश्रद शेख सईद दोघे राहणार सावदा तालुका रावेर या चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.


 

 

Tags: #savda crime newshttps://kesariraj.com/savda-yethe-alpavyin-mulicha/
Previous Post

पीडित परिवाराला न्याय द्यावा अन्यथा टायगर ग्रुप महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करेल

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील मुलीला पळविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

चाळीसगाव तालुक्यातील मुलीला पळविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon