• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फ़सव्या संदेशापासून सावध राहण्याचे महावितरणचे वीज ग्राहकांना आवाहन  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2023
in Uncategorized
0

जळगांव ( प्रतिनिधी ) – महावितरणच्या जळगांव परिमंडलात जळगांवसह धुळे आणि नंदुरबार या ग्रामीण जिल्ह्यांचा समावेश होतो. ग्रामीण भागातील लोक सोशल मिडीयावरील फ़सव्या संदेशांना लवकर आणि सहज बळी पडतात असे गृहित धरुन अलीकडे काही ठग सोशल मिडिया वरुन खोटे मेसेज पाठवून वीज ग्राहकांच्या फ़सवणूकीचे प्रयत्न करीत असल्याचे निदर्शानास येत आहे. वीज ग्राहकांनी तशा फ़सव्या मेसेजेसना बळी न पडता सावध राहण्याचे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.

वीज ग्राहकांना फ़ोन वरुन  मेसेजेस, इतर सोशल मिडियावरुन संदेश पाठवून, वीज पुरवठा खंडित करण्याचा तपशील कळवून, ग्राहकांचा बॅंकीग डेटा जमा करुन फ़सवणूक केली जाते. त्याची दखल घेत महावितरणकडून वेळोवेळी वीज ग्राहकांना सतर्कही केले जाते.

मागील महिन्याचे वीजबिल अपडेट करण्याचे सांगून किंवा तसे न केल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचे फ़्रॉडर्सकडून सांगीतले जाते. वीज पुरवठा खंडित न करण्यासाठी मॅसेजमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचेही कळविले जाते. तसेच त्याव्दारे वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरुन ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून वीज ग्राहकांना सॉफ़्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करुन ग्राहकांच्या बॅंक खात्यातील रक्कम फ़्रॉडर्स काडून घेतात. त्यातून ग्राहकांची फ़सवणूक होते. अशी फ़सवणूक न होण्यासाठी वीज ग्राहकांनी फ़सव्या संदेशापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.

वस्तुतः महावितरणकडून अथवा कोणत्याही किंवा कुणाच्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरुन अशा प्रकारचे एसएमएस व व्हॉटसअॅप मेसेज तसेच ई-मेल पाठविण्यात येत नाहीत. शिवाय, महावितरणकडून वीज बिलासाठी रात्रीच्या वेळेस कधीच वीज पुरवठा खंडित केला जात नाही. हे ग्राहकांनी लक्षात घ्यावे. असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

फ़सव्या संदेशाबाबत किंवा शंकास्पद संदेशाबाबत वीज ग्राहकांच्या तक्रारी असतील तर 24 तास सुरु असलेल्या 1800212 3435, 1800233 3435 आणि 1912 या टोल फ़्री क्रमांकावर किंवा जवळच्या महावितरण कर्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय cybercrime.gov.in वरही तक्रार नोंदविता येईल असे महावितरणतर्फ़े कळविण्यात येत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/fasvya-sandeshapasun-savadh/
Previous Post

लोखंडी प्लेटा चोरणाऱ्या दोघं संशयितांना पूर्ण मुद्देमालासह अटक

Next Post

पाचोरा तालुक्यातील सोळा वर्षीय मुलीला पळविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लक्ष्मीनगरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

पाचोरा तालुक्यातील सोळा वर्षीय मुलीला पळविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon