चोपडा (प्रतिनिधी)- येथुन जवळच असलेले सुटकार ता चोपडा येथे ग्रा प 14 व्या वित्त आयोग निधीतून 2200 मास्क व 600 बॉटल सॅनिटायझर वाटप करण्यात आले या प्रसंगीं सरपंच पती वासुदेव ठाकरे ग्रा प सदस्य विजय बाविस्कर ,विक्की ठाकरे जयराम ठाकरे, प्रवीण कोळी, भगवान ठाकरे पोलीस पाटील, दिनकर ठाकरे,ग्रामसेवक बापु कोळी उपस्थित होते.








