• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिला आरोपीस ताब्यात घेताना पोलिसांवर हल्ला : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2023
in Uncategorized
0
महिला आरोपीस ताब्यात घेताना पोलिसांवर हल्ला : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ शहरातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : जबरी चोरीच्या गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या महिलेला अटक करण्यासाठी नंदुरबार गुन्हे शाखेचे पथक स्थानिक बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने पापा नगरात पोहोचल्यानंतर संशयित महिलेने महिला पोलिसाला धक्का देत कपडे फाडले तर अन्य इराणी महिलांनी पोलीस पथकावर हल्ला करीत शासकीत कामात अडथळा आणल्याची संतापजनक घटना पापानगरात शुक्रवार, 21 रोजी दुपारी घडली. याप्रकरणी तीन महिलांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चैन चोरी प्रकरणात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात कनिजा उर्फ मम्मो हुजूर अली ईराणी (पापानगर, भुसावळ) ही वॉण्डेट आहे. संशयित महिलेला अटक करण्यासाठी नंदुरबार गुन्हे शाखेचे पथक भुसावळात शुक्रवारी शहरात आले होते. स्थानिक बाजारपेठ पोलिसांची मदत घेत पथक पापा नगरात सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास पोहोचल्यानंतर संशयित कनिजा हिला ताब्यात घेतल्यानंतर तिने अंगावरील कपडे फाडले तर आरडा-ओरड करीत जमाव जमा केला व गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार राखी अनिल बडगुजर यांना धक्का दिला तसेच अन्य संशयित रूखय्या नादर ईराणी व गुलबदन शौकत अली ईराणी महिला पोलीस कर्मचारी राखी बडगुजर व कॉन्स्टेबल ललिता बारी यांचे हात पिरगाळले व शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करीत शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केले.

पोलिसांनी अशाही परीस्थितीत संशयित कनिजा हिला ताब्यात घेत नंदुरबार येथे नेले. याप्रकरणी पोलीस हवालदार राखी बडगुजर यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.


 

 

Previous Post

अल्पवयीन तरुणीला पळवून नेत लैंगिक अत्याचारासह केली  मारहाण !

Next Post

तृतीयपंथीयावर अनैसर्गिक अत्याचार करून केली जबर मारहा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

तृतीयपंथीयावर अनैसर्गिक अत्याचार करून केली जबर मारहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026
आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !
1xbet russia

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026
आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon