• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाइटचे पदग्रहण, अध्यक्षपदी अजित महाजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 9, 2023
in Uncategorized
0
रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाइटचे पदग्रहण, अध्यक्षपदी अजित महाजन

जळगाव (प्रतिनिधी) – रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाइट या संस्थेच्या नूतन अध्यक्ष,सचिव व कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला मावळते अध्यक्ष रोटे. डॉ. पंकज शहा ह्यांनी रोटे. अजित महाजन ह्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली.तसेच मावळते सचिव निलेश झवर यांनी सचिव पदाची सूत्रे रोटे अभिषेक निरखे यांना सोपवली.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात कायदे तज्ञ, नामांकित वक्ते व सफलता के सात कदम या प्रेरणा दायी पुस्तकाचे लेखक ॲड. दिनेश शर्मा, उप प्रांतपाल रोटे. डॉ. राहुल मयूर तसेच अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. मावळते अध्यक्ष रोटे. डॉ. पंकज शहा ह्यांनी मनोगत व्यक्त केले. आणि मागील वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर मावळते सचिव रोटे निलेश झवर यांनी मागील वर्षातील सर्व सामाजिक कार्याचे प्रेझेंटशन केले

या प्रसंगी प्रमुख अतिथी ॲड. दिनेश शर्मा ह्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आयुष्यात आपल्याला जर खऱ्या अर्थाने समाधान हवे असेल तर दुसऱ्याची प्रशंसा करायला शिका व जे आहे त्याच्यात समाधान मानायला शिकावे.  आपल्या आवडत्या वस्तू साठी जगणे सोडावे व लोक कल्याणासाठी जगायला शिकावे. आयुष्यात  जजमेंटल होणे सोडावे प्रत्येक गोष्टीत अपेक्षा ठेवू नये.

या प्रसंगी रोटे. अभिषेक निरखे ह्यांनी सेक्रेटरीपदाचा पदभार ग्रहण केला. रोटे. अजित महाजन ह्यांनीदेखील आगामी काळात रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाइटच्या माध्यमातून सर्व रोटेरियन सदस्यांच्या सोबतीने भरीव काम करणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी क्लब रोस्टर डायरेक्टर रोटे श्रीराम परदेशी ह्यांनी तयार केलेल्या क्लब रोस्टर चे  प्रकाशन  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रोटे समृद्धी रडे यांनी तयार केलेल्या क्लब बुलेटिन “समर्पण” चे या प्रसंगी लोकार्पण देखील करण्यात आले. सूत्रसंचालन रोटे डॉ वैजयंती पाध्ये यांनी केले. सचिव रोट. अभिषेक निरखे ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी रोटरी जिल्हा ३०३० च्या विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष, जळगाव तसेच नागपूर येथून आलेले विविध क्लबचे सदस्य, रोटेरियन,रोटरॅक्टर तसेच  रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ चंद्रशेखर सिकची यांसह अनेक मान्यवर व सदस्य उपस्थित होते.


 

 

Previous Post

विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाज विकासासाठी पुढे यावे

Next Post

पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचा नगरदेवळा येथील गुरांचा बाजार पुन्हा जोमाने सुरु करणार – सभापती गणेश पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचा नगरदेवळा येथील गुरांचा बाजार पुन्हा जोमाने सुरु करणार – सभापती गणेश पाटील

पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचा नगरदेवळा येथील गुरांचा बाजार पुन्हा जोमाने सुरु करणार - सभापती गणेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक
1xbet russia

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

April 27, 2026
भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत
1xbet russia

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

April 27, 2026
बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत
1xbet russia

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”
जैन कंपनी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

April 27, 2026
भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon