• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 7, 2023
in Uncategorized
0
कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी येथील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) – कर्जबाजारी झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्‍यातील शिदवाडी येथे घडली. मेहूणबारे पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

शिदवाडी येथील शेतकरी नेताजी रामदास पाटील (वय ६८) हे शेती करून कुटुंबाची गुजराण करत होते. नेताजी पाटील यांच्यावर शेतीचे तसेच बाहेरील कर्ज होते. त्यातच यंदा पाऊस वेळेवर पडला नाही. म्हणून दुबार पेरणी करावी लागल्याने ते चिंतीत होते. गुरूवारी ६ जूनला सकाळी ९ वाजता ते गावातीलच लक्ष्मण कोठारे यांच्या शेतात कामाला गेले. सायंकाळी ४ वाजता पाऊस झाल्याने परिसरातील शेतकरी घरी गेले. मात्र नेताजी पाटील हे सायंकाळी घरी परतले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबियासह गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता कोठारे यांच्‍या शेतातील विहिरीजवळ बुट दिसून आले. त्यामुळे नेताजी पाटील यांनी विहीरीत उडी मारून जीवाचे बरेवाईट केल्याची कुटुंबियाला शंका आली.

शुक्रवारी ७ जून रोजी सकाळी शेतातील राखण करणाऱ्या पावरा समाजाच्या मजुरांनी विहीरीत उतरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विहरीतील पाणी खोल व गाळ असल्याने त्यांच्याकडून थांगपत्ता लागला नाही. उपखेड येथील एका इसमास बोलावल्यानंतर त्याने विहीरीत उडी घेऊन पाण्यातील गाळातून नेताजी पाटील यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्यांचा मृतदेह ग्रामीण रूग्णालय मेहूणबारे येथे नेण्यात आला. याप्रकरणी संजय नाना पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

ईस्त्री व्यवसायिकाचा मुलगा झाला सी ए परिक्षा उर्तीण

Next Post

महावितरण प्रशासनाने आंदोलकांकडे फिरविली पाठ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महावितरण प्रशासनाने आंदोलकांकडे फिरविली पाठ

महावितरण प्रशासनाने आंदोलकांकडे फिरविली पाठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !
1xbet russia

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 28, 2026
वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon