• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हार-पताका देऊन काँग्रेस, युवासेनेने विद्यापीठ प्रशासनाला धरले धारेवर

जुन्याच प्रश्नपत्रिका नव्याने करून देण्याचे प्रकरण ; संघटनांचे गंभीर आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2023
in Uncategorized
0
हार-पताका देऊन काँग्रेस, युवासेनेने विद्यापीठ प्रशासनाला धरले धारेवर

जळगाव (प्रतिनिधी) – एकीकडे विद्यार्थ्याकडून परीक्षांचे आगावू शुल्क जमा करायचे व दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मात्र जुन्याच प्रश्नपत्रिका नवीन करून द्यायच्या असा प्रकार कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाने केला आहे, असा आरोप करीत सिनेट सदस्यांसह युवक काँग्रेस, युवा सेनाने प्रशासनाला हार देऊन सत्कार करीत परीक्षा विभागातील गैरकृत्याचा निषेध केला. तसेच प्रश्नपत्रिकांचे पताके भेट देत “येथे जुन्याच प्रश्नपत्रिका नव्या करून दिल्या जातात” असे बॅनर झळकावले. तसेच, शनिवारी १० रोजी कुलसचिव विनोद पाटील यांना धारेवर धरले. हेतुपुरस्कार केलेला हा प्रकार असून विद्यापीठ प्रशासन नेमके कुणाला का पाठीशी घालत आहे ? असा सवालही त्यांनी केला. विद्यापीठाच्या प्रगतीत दिवसेंदिवस घसरण होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत ‘एमबीए’ परीक्षेचे आतापर्यंत पाच विषयांचे पेपर पार पडले. या परीक्षेत विद्यापीठाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे. परीक्षा विभागाकडून विद्याथ्यांना पाच महिन्यांपूर्वी झालेल्या मागच्या सत्रातील जुन्याच प्रश्नपत्रिका नवीन करून यंदाच्या या सत्राच्या परीक्षेत देण्यात आल्या. त्यादेखील एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच विषयांच्या परीक्षेत हा प्रकार झाल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे.

सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवासेना जिल्हा अधिकारी पियुष गांधी,अमित जगताप यांनी विद्यापीठात येऊन कुलसचिव विनोद पाटील यांची भेट घेतली. त्यांनी प्रश्नपत्रिकेच्या मुद्द्यावर धारेवर धरून प्रश्नांची सरबत्ती केली. प्रसंगी अधिकाऱ्यांना सकारात्मक उत्तर देता आले नाही. विद्यापीठ प्रशासनाने संबंधित परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करून, त्यांचा राजीनामा घ्यावा व परीक्षा विभागाला पूर्ण वेळ, तसेच तज्ज्ञ असा परीक्षा नियंत्रक नेमावा अशी मागणीदेखील या वेळी करण्यात आली.


 

 

Tags: https://kesariraj.com/umvidyapith-news/
Previous Post

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

बॅनर काढत असताना विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बॅनर काढत असताना विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

बॅनर काढत असताना विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon