• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पादुका चोरी करून लपून बसला, सतर्क पोलिसांनी मात्र त्याला शोधूनच काढला !

अमळनेर पोलिसांची कामगिरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2023
in Uncategorized
0

अमळनेर (प्रतिनिधी) – नाशिकच्या प्रसिद्ध पंचवटी येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात पादुका चोरी करून फरार झालेल्या चोरट्यास अमळनेर शहरात खबऱ्यांच्या सतर्कतेने जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर चोरट्यास नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नाशिक येथील पंचवटी भागात सप्तशृंगी मंदिरामध्ये २६ मे रोजी अज्ञात चोरट्याने पादुका चोरी करून फरार झाला होता. याबाबत पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता. प्रश्न लोकांच्या भावनांशी निगडित असल्यामुळे पोलिसांनी तपास सुरू ठेवला होता. दरम्यान अमळनेर शहरांमध्ये पोलिसांना एका खबऱ्याने टीप दिली की, नाशिक मधील एक इसम रोजंदारीवर काम करीत आहे व त्याचे हालचाली संशयास्पद दिसत आहे.

त्यामुळे अमळनेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सदर इसमाची माहिती घेतली असता तो चोरी करून फरार झालेला इसम असल्याचे समजले. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. किशोर चव्हाण रा.उत्तर प्रदेश असे या चोरट्याचे नाव आहे. चोरी केल्यानंतर तो अमळनेर शहरात लपून बसला होता. तो रोज विदेशी दारू पिऊन मोजमस्ती करीत आहे अशी माहिती खबरऱ्यांनी दिली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भटूसिंग तोमर, मिलिंद भामरे, सुनील हटकर, कपिल पाटील, जितेंद्र निकुंभे अशांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.

त्याने मंदिरात चोरी केल्याचे कबूल केले असून त्याला नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/31-may-23-n-16/
Previous Post

अबब, महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !

Next Post

जैन हिल्स जळगाव येथे आज पासून फालीच्या ९ व्या संमेलनास आरंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन हिल्स जळगाव येथे आज पासून फालीच्या ९ व्या संमेलनास आरंभ

जैन हिल्स जळगाव येथे आज पासून फालीच्या ९ व्या संमेलनास आरंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon