• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलाचे १० दिवसांवर लग्न, पित्याचा पत्रिका वाटताना हृदयद्रावक अंत !

ग. स. सोसायटीच्या अधिकाऱ्याचा एरंडोल येथे मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – अवघ्या १० दिवसांवर मुलाचा विवाह…बापाची पत्रिका वाटण्याची घाई… सकाळी ऑफिसच्या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पत्रिका वाटण्यास निघाले.. दुपारी एरंडोल येथील कार्यालयात असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला.. त्यातच त्यांचा मृत्यू … मन हेलावणारी हि घटना जळगावात घडली आहे. ग. स. सोसायटी येथे कार्यरत प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे यांचा लग्नाच्या पत्रिका वाटताना धक्कादायक मृत्यू झाला आहे.

येथील ग. स. सोसायटीचे प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे (वय ५७) हे रामानंद नगर परिसरातील जीवन नगरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा विक्रांत याचे १ जून रोजी लग्न होते. यानिमित्त ते मंगळवारी २३ मे रोजी सकाळी पत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडले. चोपडा, अमळनेर, धरणगाव मार्गे ते एरंडोल येथील ग. स. सोसायटीच्या कार्यालयात पत्रिका वाटण्यास ३ वाजेच्या सुमारास आले होते. खुर्चीवर बसले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जवळच्याच रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जळगाव येथे नेण्यास सांगितले. जळगाव शासकीय रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

यावेळी महेंद्र मोरे यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला. रुग्णालयात ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा, मोठा मुलगा विक्रांत, लहान मुलगा कुणाल असा परिवार आहे. विक्रांत पुण्यात कंपनीत तर लहान मुलगा एमबीएचे शिक्षण घेत आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.


 

 

Tags: #pityacha patrika vattanna murut newshttps://kesariraj.com/23-may-23-n-8/
Previous Post

पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर तरूणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Next Post

हिस्सेवाटपावरून रिक्षा चालकाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हिस्सेवाटपावरून रिक्षा चालकाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

August 12, 2026
जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

August 12, 2026
जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon