• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यात अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यातील काही भाग आणि बारामती, इंदापूर, हवेली , शिरूर, वेल्हा, भोर, दौंड या सात तालुक्‍यातील 72 गावे कंन्टेंन्मेट झोन म्हणून जाहीर केले आहे. त्यानुसार या कंन्टेंन्मेट झोनमध्ये उद्योग आणि अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
मात्र कंन्टेन्मेंट झोन वगळता उर्वरित क्षेत्रासाठी जिल्हा प्रशासनाकडून सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील उद्योग, कारखाने, सर्व दुकाने, बांधकामांना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली आहे.
सातच्या आत घरात:
पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कॅन्टोंमेंट परिषद तसेच ग्रामीण भागातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय रात्री सात ते सायंकाळी सात या कालावधीत घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनमधील गावे:
बारामती – माळेगाव बुद्रक व लकडेनगर.
इंदापूर – भिगवण, तक्रारवाडी व डिक्‍सळ.
हवेली – जांभुळवाडी, वाघोली, आव्हाळवाडी, भावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी व कोळेवाडी या गावाचा रहिवास परिसर, किरकटवाडी (कोल्हेवाडी), नऱ्हे, खानापूर, लोणीकंद, उरळी कांचन, पिसोळी, वडाची वाडी, हांडेवाडी, मांजरी बुद्रुक, कदमवस्ती, लोणी काळभोर, कोंढवे धावडे.
शिरुर – शिक्रापूर.
वेल्हा – निगडे , ओसाडे, वेल्हे बुद्रुक, कोंढवाळे बुद्रुक व कोंढवाळे खुर्द, खोडद, ढाणे, वाघदरा, ब्राम्हणघर, हिरपोडी.
भोर – नसरापूर, कामथडी, खडकी, उंबरे, केळवडे, नायगाव, मालेगाव, देगाव, दिडघर, सांगवी बुद्रुक, निधान, विरवाडी, व केतकवळे.
दौंड – दहिटणे, मिरवाडी, नांदूर, खामगाव, गणेशनगर, देवकर मळा, बैलखिळा, व डुबेवाडी, दौंड शहर व बिगर नगरपालिका क्षेत्र, मौजे गोपाळवाडी, माळवाडी, मसनरवाडी, लिंगाळी, पवार वस्ती, दळवीमळा (सोनवडी), भवानीनगर व भोंगळेमळा
यांना आहे परवानगी:
परवानगी असलेल्या कामांसाठी व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालींना परवानगी. चारचाकी वाहनांमध्ये वाहन चालकाव्यतिरिक्त दोन तर दुचाकी वाहनांवर मागच्या सिटवर व्यक्तीला बसता येणार नाही.
ग्रामीण भागात उद्योगांना परवानगी मात्र सोशल डिस्टन्स पाळणे आवश्‍यक शहरी भागात ज्या बांधकाम साईटवर प्रत्यक्ष जागेवर कामगार उपलब्ध असतील आणि बाहेरून कामगार आणण्याची आवश्‍यकता नाही अशा बांधकामांनाच परवानगी
ग्रामीण भागातील सर्व बांधकामांना परवानगी
ग्रामीण भागातील मॉल वगळता सर्व दुकाने सुरु राहणार
ग्रामीण भागात खासगी कार्यालये फक्त 33 टक्केच मनुष्यबळाला परवानगी. मेट्रोची कामे, व इतर मान्सूनपूर्व कामे
इमारतीची दुरुस्ती, सुरक्षितरित्या इमारती पाडणे,

हे राहणार बंद:
सिनेमा गृह, मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने, बार, सभागृह
सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मेळावे
सर्व धार्मिक स्थळे, पूजेची, प्रार्थनेची ठिकाणे नागरिकांसाठी बंद, धार्मिक स्थळांवर गर्दी करण्यास मनाई
कंटेन्मेंट झोनमध्ये सलून, स्पा राहणार बंद


 

 

Previous Post

दारू ग्राहकांनी शिस्त पाळावी – कांतीलाल उमप

Next Post

लॉक डाऊनच्या काळामध्ये १०० नंबरवर आतापर्यंत ८४,९४५ फोन आले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉक डाऊनच्या काळामध्ये १०० नंबरवर आतापर्यंत ८४,९४५ फोन आले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon