• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

… अखेर जिल्हा बँकेचे संजय पवार राष्ट्रवादी पक्षातून बडतर्फ !

पक्षविरोधी कारवाया भोवल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 17, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – पक्षाच्या नेत्यांचे आदेश न ऐकणे, पक्षविरोधात कारवाया करणे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार “वेटिंग”वर असलेले नेते संजय पवार अखेर बडतर्फ झाले आहे. सतत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांना बडतर्फे करीत असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी १६ मे रोजी काढलेल्या पत्राद्वारे हि माहिती दिली आहे.

धरणगाव कृषि उत्पन्न बाजार समिती ता. धरणगाव, जिल्हा जळगाव सार्वत्रिक निवडणूक २०२३- २०२८ मध्ये पक्षाच्या कोणत्याही पदावर नसताना शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक लढवित आहात असे बॅनर्स, पोस्टर्स संजय पवार यांनी लावलेले होते. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी – संजय पवार गट अशा प्रकारचा उल्लेख करून पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो लावून पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केलेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचा कोणताही गट नाही. सदरील बॅनर्स, पोस्टर्स तातडीने काढून टाकण्यात यावेत अशी सूचना दि. २१ एप्रिल रोजीच्या पत्रान्वये संजय पवार यांना करण्यात आली होती. सूचनेनुसार कोणतीही कार्यवाही केलेली नाही तसेच याबाबतचा लेखी खुलासा देखील कार्यालयास पाठविण्याची तसदी पवार यांनी घेतलेली नाही.

पक्षविरोधी कृत्य करू नये अशा वारंवार सूचना देऊनही संजय पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध कारवाया करून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरविण्याचे कृत्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सबब त्यांना आज दि. १६ मे पासून पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.तरी यापुढे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो वापरू नयेत. तसे केल्यास आपल्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी तंबी संजय पवार यांना पत्रातून देण्यात आली आहे.

संजय पवार यांनी बुधवारी देखील मंत्री गिरीश महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना चक्क शरद पवार व अजित पवार यांचा फोटोंचा वापर केला होता. त्यामुळे ते दिवसभर चर्चेत होते. संजय पवार यांच्या कारवाईबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी, हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे. पक्षश्रेष्ठींचे जाहीर आभार मानतो, असे सांगितले. तर, माझ्या कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सेवा केली आहे. बडतर्फ कारवाईबाबत सविस्तर बोलेन अशी सूचक प्रतिक्रिया संजय पवार यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली.


 

 

Tags: #rashtrawadi congres parti news #dehelhi #bharathttps://kesariraj.com/17-may-23-n-8/
Previous Post

महावितरणच्या अधीक्षक अभियंतापदी अनिल महाजन रुजू

Next Post

आ. अनिल पाटील, आ. खडसेंवर पक्षाने सोपविली खान्देशची जबाबदारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आ. अनिल पाटील, आ. खडसेंवर पक्षाने सोपविली खान्देशची जबाबदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon