• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकजुटीने काम केल्यास जिल्हा परत काँग्रेसचा बालेकिल्ला होईल युवक काँग्रेसच्या जिल्हा दौऱ्यामध्ये जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी व्यक्त केला विश्वास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 17, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – आज पासून युवक काँग्रेसच्या वतीने विधानसभा निहाय जिल्हा दौऱ्याचं आयोजन जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केले आहे त्यांच्या आजच्या जिल्हा दौऱ्यामध्ये प्रथम बैठक फैजपूर येथे रावेर यावल युवक काँग्रेस विधानसभेची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनेचा आढावा घेण्यात आला व आगामी काळामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने रावेर व यावल तालुक्यामधील माझं गाव माझी शाखा या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक गावामध्ये युवक काँग्रेसची शाखा उघडण्यात येणार आहे तसेच मोदी सरकार मुळे युवकांवरती जी बेरोजगारीची तलवार आलेली आहे त्यासंदर्भात मी बेरोजगार या उपक्रमा अंतर्गत विधानसभा मतदार संघातील युवकांचे मत जाणून घेण्याचा उपक्रम देखील हाती घेण्यात येणार आहे तसेच येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे पुढील काळामध्ये जास्तीत जास्त युवकांचे संघटन वाढवून बुद्ध यंत्रणा मजबूत करण्यासंबंधीचे मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी बैठकीमध्ये युवकांना केले

बैठकीचे अध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव श्री डॉ.शोएब पटेल व सोशल मीडिया चे जिल्हा अध्यक्ष श्री मकसुद पटेल होते. आयोजक रावेर यावल युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष फैझान शहा होते..

सूत्रसंचालन जिल्हा महासचिव रामराव मोरे यांनी केले व आभार विधानसभा अध्यक्ष फैजान शाह यांनी मानले,या वेळी विधानसभा अध्यक्ष यांनी फैजपूर शहराअध्यक्षांचे नावाची घोषणा केली फैजपूर येथील रहिवासी माजी उपनगरध्यक्ष श्री वसीम मेहबूब तडवी यांना प्रदेश सचिव डॉ.शोएब पटेल व जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांचा हस्ते नियुक्ती पात्र देण्यात आले. या वेळीस उपस्थित मा.नगरसेवक केतन किरंगे, मा. नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, शहर अध्यक्ष रियाझ मेंबर, कलीम मेंबर, आसिफ मेकॅनिक,जिल्हा सरचिटणीस रामराव मोरे, एनएसयुआय जिल्हाउपाध्यक्ष हर्षल दाणी,डॉ दानिश, एजाज़ सर, अमोल चौधरी, कुणाल चौधरी, सागर चौधरी, टीनू सोनार, आदींनी तडवी यांचे अभिनंदन केले.


 

 

Tags: #jalgaon congress #maharashtra #bharathttps://kesariraj.com/17-may-23-n-1/
Previous Post

पाचोरा शहरात वीस लाखांची बोगस खते सापडली

Next Post

पारोळा बाजार समितीच्या सभापतिपदी सतीश पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळा बाजार समितीच्या सभापतिपदी सतीश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद
1xbet russia

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

April 28, 2026
स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

April 28, 2026
स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon