• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दांडेकर पूल झोपडपट्ट्यांमधील परिसरात करोनाबाधित वाढले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – झोपडपट्टी भागांत वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्यासाठी जागा नाही. त्यामुळे या भागात नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे. मात्र, अशा ठिकाणी करोनाबाधित तसेच संशयित व्यक्तीही ही स्वच्छतागृहे वापरत असल्याने करोनाचा प्रसार वाढत असल्याचा प्रकार दांडेकर पूल परिसरात समोर आला आहे. दांडेकर पूल स. नं 214 येथे लोकमान्यनगर पोस्ट ऑफिससमोरील भागात आठवडाभरात जवळपास 8 करोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच या सर्व रुग्णांचे घर वेगवेगळे असले, तरी त्यांचे स्वच्छतागृह एकच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहे करोनाच्या प्रसाराचे वाहक ठरत असल्याचे चित्र आहे. शहरात करोनाचा प्रसार गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे.
सुरूवातीला परदेशातून आलेल्या नागरिकांपर्यंत असलेला हा आजार आता थेट झोपडपट्टी भागात घुसला आहे. त्यामुळे दाट लोकवस्ती आणि राहण्यासाठी अपुरी जागा, एकाच घरात डझनभर नागरिक अशी स्थिती असल्याने शहरातील काही मोठया झोपडपट्ट्या करोनाचे केंद्र बनल्या आहेत.
या भागात प्रशासन आता करोना रोखण्यासाठी उपाय योजना करत असले, तरी दांडेकर पूल परिसरात काही रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने घेतलेल्या माहितीत सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर केल्याने या भागात रुग्णसंख्या 2 वरून आठवर गेल्याचे समोर आले आहे. या सर्व रुग्णांचे घर एकमेकांपासून 10 ते 15 मीटर दूर असून यांच्या घरांमध्ये इतर पाच ते सहा घरे आहेत. मात्र, त्या घरांमध्ये कोणालाही बाधा झालेली नाही.
पालिकेकडून करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची तीन वेळा स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण केले जात असले, तरी अनेक व्यक्ती ही स्वच्छतागृहे वापरत असल्याने ही स्वच्छतागृहे करोना प्रसाराची ठिकाणे बनत आहेत.


 

 

Previous Post

भारतीय सैनिकांनी केला दहशतवादी संघटनेचा महत्वाचा कमांडर ठार

Next Post

गुलाबराव देवकर फाउंडेशनने महिनाभरात १ लाखाहून अधिक लोकांची भूक भागवली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गुलाबराव देवकर फाउंडेशनने महिनाभरात १ लाखाहून अधिक लोकांची भूक भागवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक
1xbet russia

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

April 27, 2026
भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत
1xbet russia

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

April 27, 2026
बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत
1xbet russia

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”
जैन कंपनी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

April 27, 2026
भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon