• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेअर मार्केटच्या नावाखाली शेतकऱ्याची ९ लाखांची फसवणूक

सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण शेतकऱ्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण शेतकरी भूषण दत्तात्रय हाटे यांना ऑरियन एफएक्स रोबो कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, असे आमिष १४ डिसेंबर २०२२ रोजी त्याचा मित्र शेजल वराडे याने दिले.मी पण या कंपनीत गुंतवणूक केली असून तुलाही करायला हरकत नाही असे सांगितले. शेजल याने एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक देऊन त्या संबंधित मॅनेजरने कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणुकेचे आमिष देऊन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

भूषण दत्तात्रय हाटे यांनी ॲप डाऊनलोड करून वेळावेळी एकूण ९ लाख ३० हजार रूपये ऑनलाइन भरले. एके दिवशी ॲपवर लॉगिन केल्यानंतर त्यांना २४,९१५ डॉलरचा नफा झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. पण, रक्कम निघाली नाही. त्यामुळे भूषण यांनी गुंतवणूकीची माहिती देण्याऱ्या मॅनेजरला संपर्क साधला. त्यावेळी त्या व्यक्तीने दोन दिवसात तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे सांगितले. दोन दिवस उलटूनही रक्कम खात्यावर न आल्याने आणि पुन्हा संपर्क करूनही कुणीच प्रतिसाद दिला नसल्याचे लक्षात आल्याने आपली फसवणूक प्रकार ध्यानात आला.
आपली फसवणूक झाल्याची खात्री भूषण यांना झाल्यानंतर सोमवारी त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात येत तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: # crime #accident news #jalgaonhttps://kesariraj.com/shetkari-fasvnuk-4a23-n-4/
Previous Post

भुसावळच्या महिलेचा विनयभंग

Next Post

चेहरा मॉर्फ करून बनवले अश्लील फोटो

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चोपड्यात ऑनलाईन ९८ हजारांची फसवणूक

चेहरा मॉर्फ करून बनवले अश्लील फोटो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon