• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ६५ वर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

अमरावती;- शहरातील खोलापूरी गेट परिसरातील एका 70 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. तर जुन्या कॉटन मार्केट परिसरातील 61 वर्षीय पुरुषाला सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे. विशेष म्हणजे काल सकाळी ग्रामीण भागातील शिराळा येथे एका पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आज पुन्हा शिराळा येथील 45 वर्षीय पुरुष, व 23 वर्षीय पुरुष या दोन पुरुषांचा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आलेला आहे.

शहरासह ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तर विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील चार पॉझिटिव्ह अहवालांपैकी एक पॉझिटिव्ह अहवाल शहरातील राजकीय नेता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आता प्रशासनाकडे सुद्धा मोठी जबाबदारी आलेली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही 65 झाली असून यातील 10 रुग्णांचा मुत्यू झालेला आहे.


 

 

Previous Post

औरंगाबादमध्ये पुन्हा 24 जण आढळले

Next Post

अकोला जिल्ह्यात आणखी ११ पॉझिटिव्ह; एकून रुग्णसंख्या ७५ वर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अकोला जिल्ह्यात आणखी ११ पॉझिटिव्ह; एकून रुग्णसंख्या ७५ वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

April 26, 2026
शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल
1xbet russia

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026
मुलांमध्ये सामाजिक भान,  कलेची आवड निर्माण होणे महत्त्वाचे : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

मुलांमध्ये सामाजिक भान,  कलेची आवड निर्माण होणे महत्त्वाचे : महापौर दीपमाला काळे

April 26, 2026
यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास
1xbet russia

यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

April 26, 2026
शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon