• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेरच्या व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्यक्तीस सुरतमधून अटक

सायबर पोलीस स्थानकाची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – रावेर शहरातील व्यापारी मोहनलाल पटेल यांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. बांधकामास लागणारे स्टिल मटेरियल पाठवितो, असे सांगत त्यांची १६ लाखांत ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. त्यानुसार, ललितकुमार तुलसीराम खंडेलवाल (वय ३८, रा. छिपावली, ता. जि. सिरोही, राजस्थान) या संशयिताला सायबर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी सुरतमधून अटक केली आहे.

मोहनलाल देवजी पटेल (वय ६०, रा. गजानन नगर, रावेर) यांनी याबाबत जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती. मोहनलाल देवजी पटेल यांना संशयित ललितकुमार खंडेलवाल याने फोनवरून ‘आमची आयएसओ टॉप्स इंडिया मेटल ट्रेडर्स’ नावाची कंपनी आहे. आम्ही तुम्हाला बांधकामासाठी लागणारे स्टिल मटेरियल पाठवितो, असे सांगून विश्वास संपादन केला. १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान हा गुन्हा घडला होता. तसेच त्यांना टॅक्स इन्व्हॉईस व बनावट ई बिल पाठवून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख २७ हजार ८०० रुपये घेऊन त्यांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर १५ मार्चला संशयित ललितकुमार खंडेलवाल याला सायबर पोलिसांनी सुरतमधून अटक केली.

सदर संशयित आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पोलीस कर्मचारी श्रीकांत चव्हाण, वसंत बेलदार, प्रवीण वाघ, ललित नारखेडे, स्थानिक गुन्हे शाखेचे ईश्वर धनगर आदींनी सहभाग घेतला.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

महावितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर, ॲल्युमिनियमच्या तारा चोरीस

Next Post

उत्राण खून प्रकरणी मुंबईची स्वामी टोळी निष्पन्न ; दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उत्राण खून प्रकरणी मुंबईची स्वामी टोळी निष्पन्न ; दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon