• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आ. एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत गटनेतेपदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आवाज होणार आणखी आक्रमक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2023
in Uncategorized
0
आ. एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत गटनेतेपदी निवड

मुंबई (प्रतिनिधी) – विधानपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आवाज अधिक बुलंद करण्यसाठी पक्षाने आता राज्याचे माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांना गटनेतेपदी संधी दिली आहे. त्यामुळे बहुचर्चित गटनेता निवडीची चर्चा आता थांबली असून सत्ताधारी शिंदे गट – भाजपाला घेरण्यासाठी आ. खडसे यांची आक्रमक भूमिका कशी राहील याकडे आता जनतेचे लक्ष आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेतील गटनेतेपदी एकनाथराव खडसे तर प्रतोदपदी अनिकेत तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र पक्षातर्फे विधानपरिषदेच्या अध्यक्षा निलम गोर्‍हे यांना देण्यात आले आहे. सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खडसे यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून विरोधी पक्षाची धार वाढवली आहे. आता आ. खडसे गटनेता झाल्यामुळे सत्ताधारी मंत्र्यांना घाम फोडण्याचे काम ते करतील, असे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच गटनेते झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी वाढ होण्यासाठी मदत मिळेल, असे चित्र आहे.

Tags: #aa.eknath khadse-news #nagpur #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

एकाला बेदम मारहाण ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

ऐकावे ते नवलच, चक्क न्यायालयाच्या आवारातच वकिलावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ऐकावे ते नवलच, चक्क न्यायालयाच्या आवारातच वकिलावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न

ऐकावे ते नवलच, चक्क न्यायालयाच्या आवारातच वकिलावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!