• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भादली शिवारातील सरपंचांच्या ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2023
in Uncategorized
0
भादली शिवारातील सरपंचांच्या ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील भादली शिवारातील शेतात पत्र्याचे शेडचे कुलूप तोडून चोरट्यांनी ट्रॅक्टरची सात हजार रुपये किंमतीची बॅटरी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार, १४ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली येथील मिलींद दत्तात्रय चौधरी (वय – ४०) हे शेतकरी असून ते गावाचे सरपंच सुध्दा आहेत. त्याचे भादली शिवारात गट नं ५८३ मध्ये शेतजमीन आहे. या शेतात त्यांनी शेड केले असून त्याठिकाणी ते त्यांचे शेतीसाठी कामासाठी लागणारे ट्रॅक्टर उभे करतात. शनिवारी मिलिंद चौधरी हे दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास शेतात गेले असता, त्यांना शेतातील शेडला लावलेले कुलूप तुटलेले दिसले, तर शेडमध्ये उभ्या एम.एच.१९ सी.एस. ८४५९ या क्रमाकांच्या ट्रॅक्टरमधील बॅटरी चोरुन नेल्याचे समोर आले. याप्रकरणी मिलिंद चौधरी यांनी नशीराबाद पोलिसात तक्रार दिली असून आसोदा येथील कैलास पांडुरंग सपकाळे (वय – २६) या तरुणाने बॅटरी चोरुन नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. या तक्रारीनुसर कैलास सपकाळे याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलीयार खान हे करीत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

विवाहितेचा छळ ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

अल्पवयीन मुलीला पळविले ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लक्ष्मीनगरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला पळविले ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!