• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माहेजी ते म्हसाद रेल्वेसमोर आल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नगरदेवळा येथे दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानका दरम्यान डोकलखेडा ते वरसाडे गावालगत असलेल्या रेल्वे लाईनवर कोणत्यातरी धावत्या रेल्वेसमोर आल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानका दरम्यान डोकलखेडा ते वरसाडे गावालगत असलेल्या रेल्वे कि. मी. खंबा क्रं‌. ३९१ /२३ / २५ नजीक डाऊन लाईनवर एक पुरुष पडला असल्याची माहिती मुंबई कडुन भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या दुरोन्तो एक्सप्रेसचे लोको पायलट यांनी माहेजी रेल्वे स्थानकाचे उपप्रबंधक यांना दिली. त्यांनी सदरची खबर पाचोरा रेल्वे स्टेशनचे प्रबंधक यांना दिल्यानंतर त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पी. एस. आय. योगेश गणगे, पोलिस हेड कॉन्स्टेबल शामकांत पाटील, दिलीप वाघमोडे, चालक समीर पाटील व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा केला. मयत अनोळखी इसमाचे अंगावर भुरकट पांढऱ्या रंगाचा फुल बाहीचा शर्ट त्यावर उभ्या चौकटी रेषा, काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व काळ्या रंगाचे जरकीन असे मिळुन आले आहे. मात्र मयता जवळ ओळखीचे कुठलेही दस्तऐवज मिळुन न आल्याने मृतदेह हा रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अनोळखी इसमाचा अपघाताची नोंद करण्यात आली असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल शामकांत पाटील हे करीत आहे. मयत अनोळखी इसमाबाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा असे आवाहन पाचोरा पोलिसांकडुन करण्यात आले आहे.


 

 

Tags: #accident #apghat #pachora #crime #jalgaon
Previous Post

सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे श्रद्धांजली

Next Post

महिलेला मोबाईलवरून शिवीगाळ ; यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिलेला मोबाईलवरून शिवीगाळ ; यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; विळ्याने हल्ला, चार जण जखमी

June 25, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये अवैध गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

शेतातील जलपरी पंप चोरीप्रकरणी दोघे अटकेत; चोरीचा मुद्देमाल जप्त

June 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; विळ्याने हल्ला, चार जण जखमी

June 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon