• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result
Home खान्देश

सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे श्रद्धांजली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
बातमी शेअर करा

जळगाव ( प्रतिनिधी ) – भारताची आर्थिक तसेच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई या शहरावर आजच्या दिवशी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी अजमल कसाब व त्याच्या दुष्ट सहकारी आतंकवाद्यांनी आज भ्याड पणे हल्ला केलेला होता. त्यात अनेक निष्पाप लोक तसेच भारत मातेचे वीर सुपुत्र, पोलीस या ठिकाणी देशाचे व देशवासीयांचे रक्षण करताना शहीद झालेले होते.
म्हणून 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आज सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे संध्याकाळी 6:30 वाजता भीलपुरा चौकात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.
याप्रसंगी सै. अयाझ अली नियाज अली यांनी मनोगतात कशाप्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता व त्याला आपल्या वीर जवानांनी कशाप्रकारे उत्तर दिलेले होते. आपल्या वीर जवानांची शौर्यगाथा उपस्थित लोकांसमोर सांगितली. तसेच अल्लाने फर्मविले आहे की जो कोणी एका निर्दोष व्यक्तीची हत्या करेल त्याला संपूर्ण मानव जातीची हत्या केल्याचा पाप लागेल. अशा अतिरेक्यांना नरकात सुद्धा जागा भेटणार नाही असे उपस्थितांना सांगितले. प्रसंगी पाकिस्तान व आतंकवाद्यांचा निषेध करण्यात येऊन पेटत्या मेणबत्त्या हातात घेऊन दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे, शहीद अशोक कामटे, शहीद विजय साळसकर, शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन, शहीद तुकाराम यांच्यासह निष्पाप शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी सै. अयाझ अली नियाज अली. हाजी शेख सलीम उद्दीन, डॉ.परीमल मुजुमदार, शेख जलालुद्दीन, सुरज गुप्ता, शफी ठेकेदार, मोहम्मद खान, योगेश मराठे, जावेद बागवान, सलमान मेहबूब, झिशान हुसैन, नितीन शिंपी, सय्यद वकार, रहीम कुरेशी, शेख शरीफ, सत्तार शेख, शाकीब फारुख, दानिश कुरेशी, शेख ओवेश, शेख अयान, रिजवान लतीफ, असलम नागोरी, भिकन शिकलकर, शफिक अहमद, आरिफ मुनाफ, अमित मुजुमदार, रवींद्र खैरनार, शेख नवाज, इलियास बागवान, शेख मुजम्मिल, रहीम इस्माईल यांसह नागरिक उपस्थित होते.

फोटो :- शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करताना सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन चे सदस्य.

बातमी शेअर करा
Tags: #jalgaon niyaj aali foundetion #maharashtra #bharat
Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Browse by Category

  • Uncategorized
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • जळगाव
  • नवी दिल्ली
  • भारत
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon