• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्युत कंपन्या भांडवलदारांना देण्याचा घाट

विद्युत विधेयकाच्या विरोधात जंतरमंतरवर विशाल धरणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – देशातील विविध राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या विद्युत कंपन्या भांडवलदारांना देण्याचा घाट केंद्र सरकारने नव्या विद्युत विधेयकद्वारे घातला असल्याचा आरोप स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे एस पाटील यांनी केला आहे.
संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवे विद्युत विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकाचा विरोध करण्यासाठी ऑल इंडिया इंडीपेन्डंट विद्युत एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे नुकतेच विशाल धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार राजकुमार सैनी, उपाध्यक्ष एफ.सी.जस्सल, एस.के, सचदेव, माजी खासदार सावित्री फुले, (उत्तर प्रदेश) एन.बी.जारोंडे, ए.व्ही. किरण यांचा समावेश होता. यावेळी बोलताना कामगार नेते जे.एस. पाटील म्हणाले की, अनेक राज्यांमधील विद्युत कंपन्या फायद्यात असतांना खासगीकरण करण्याचे औचित्य नाही. खासगीकरणानंतर सर्वाधिक फटका तेथील कर्मचारी व कामगारांना बसणार आहे.जनतेलासुध्दा याचा फटका बसणार आहे. वीजबिलांमध्ये भरमसाठ वाढ होण्याची शक्यता असून विजेसारखी मुलभूत सेवा भांडवलदारांच्या घशात जाणार असून त्यांची एकाधिकारशाही वाढणार आहे.
काही राज्यात विद्युत कंपन्या या राज्य सरकारच्या अधिपत्याखाली काम करीत असल्याने विद्युत बीलांवर अंकूश ठेवून गरीब जनतेला सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यात येतो.खासगीकरणानंतर मात्र भांडवलदारांची मनमानी वाढणार असून त्यांना पाहिजे त्यानुसार वीजदर वाढवून घेणार आहेत. मागासवर्गीय घटकांना मिळणारे आरक्षण देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे.
या धरणे आंदोलनात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील अधिकारी व कामगारांसह केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल आदी राज्यातील सुमारे १५ हजार प्रतिनिधी सहभागी झाले होते.

फोटो कॅप्शन : ऑल इंडिया इंडिपेंडंट विद्युत एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष जे. एस. पाटील, महासचिव ए. व्ही. किरण, व इतर.


 

 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे यौमे आयने हिंद

Next Post

सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे श्रद्धांजली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

मनरेगा बिलासाठी ७,५०० रुपयांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

June 25, 2026
एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत

June 25, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

मागील वादातून तरुणावर लोखंडी पाईपने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
1xbet russia

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

मनरेगा बिलासाठी ७,५०० रुपयांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

June 25, 2026
एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत

एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत

June 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon