• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

लोकमान्य हॉस्पिटल पुणे, यांच्या मार्फत जळगाव मध्ये उद्या मोफत अस्थीरोग तपासणी शिबीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0


आताच संपर्क करा 9673859185

नोंदणी शुल्क फक्त-२०० रुपये

जगातील अत्यंत प्रगत आणि अत्याधुनिक रोबोटिक असिस्टेड सांधेरोपण देशातील अग्रगण्य असलेल्या पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये केले जाते . या रुग्णालयाची ऑर्थोपेडिक ओ.पी.डी. जळगावमध्ये सुरु झाली आहे. सुप्रसिद्ध रोबोटीक सांधेरोपण तज्ञ डॉ प्रतिक पाटील रुग्णांची तपासणी करणार आहेत

गुडघेदुखी, खुब्याचे दुखणे, मणक्याचे आजार, तसेच इतर सांध्याच्या विकारांवर तपासणी आणि उपचार जळगावातच होणार असल्याने आता रुग्णांचा मुंबई , पुण्याला जाण्याचा खर्च आणि वेळ वाचणार आहे . दुर्बिणीद्वारे सर्व सांध्यातले लिगामेंट आणि कार्टीलेज आणि गादीचे ऑपरेशन केले जाणार आहेत . गुडघे, खुबा, खांदा, आणि एलबोचे जॉईंट रिप्लेसमेंट अत्याधुनिक रोबोटिक्स पद्धतीने उपचार उपलब्ध होणार आहेत

उद्या शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 रोजी अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळा जवळ, जळगाव येथे सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत रुग्णांची तपासणी करणार आहेत . तपासणीला येतांना नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी 9673859185 या क्रमांकावर संपर्क साधावा.


 

 

Tags: #pune lokmanya hospital #jalgaon #maharashtra
Previous Post

बस व चारचाकीचा भीषण अपघात ; दहा प्रवासी जखमी

Next Post

पाळधी खुर्द महिलेचा विनयभंग व धमकी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाळधी खुर्द महिलेचा विनयभंग व धमकी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon