• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एम एम महाविद्यालयात कुलगुरू डॉ. व्ही एल माहेश्वरी यांचा सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एस. एस. एम. एम. महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ.व्ही एल माहेश्वरी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक चे संस्थापक अध्यक्ष माननीय राधेश्यामजी चांडक उपस्थित होते. माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ यांच्या शुभहस्ते कुलगुरूंच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

समारंभाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पाटील यांनी केले. त्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमा संदर्भात तसेच संस्थेच्या प्रगती संदर्भात आपले मत व्यक्त केले.प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपप्राचार्य डॉक्टर वासुदेव वले यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.डॉ अतुल देशमुख व डॉ.अतुल सूर्यवंशी यांनी मानपत्राचे वाचन केले.

याप्रसंगी संस्था व महाविद्यालय परिवाराच्या वतीने माननीय कुलगुरू डॉ.व्ही एल माहेश्वरी यांचा मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीप वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.माननीय राधेश्यामजी चांडक यांचा मानपत्र, शॉल व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माहेश्वरी समाज मंडळाच्या वतीने कुलगुरूंचा तसेच माननीय श्री राधेश्यामजी चांडक यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे चेअरमन माननीय नानासाहेब संजय वाघ यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या विकासाचा आढावा घेतला. तसेच नवनियुक्त कुलगुरूंच्या मार्गदर्शनात विद्यापीठ आपले नाव लौकिक करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना कुलगुरू डॉ. व्ही एल माहेश्वरी यांनी एकूणच उच्च शिक्षण क्षेत्राचा आढावा घेतला.तसेच नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती संदर्भात मार्गदर्शन केले. संस्था व माहेश्वरी समाजाच्या वतीने केलेल्या सत्कार प्रति त्यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव दादासाहेब एडवोकेट महेश जी देशमुख, व्हॉ.चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी, कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन नानासाहेब सुरेश देवरे, संस्थेचे संचालक दादासाहेब प्रा.एस.झेड.तोतला, दादासाहेब खलील देशमुख, प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, प्राचार्य डॉ. एन एन गायकवाड, संस्थेचे संचालक माननीय अप्पासाहेब सतीश चौधरी, श्री प्रकाश पाटील, श्री भागचंद राका, श्री अर्जुनदास पंजाबी, श्री अण्णासाहेब दगाजी वाघ, श्री योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सी एन चौधरी यांनी तर उपप्राचार्य डॉक्टर जे व्ही पाटील यांनी आभार व्यक्त केले.


 

 

Tags: #pachorammmahavidyalaynesws #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

ट्रकची झाडाला धडक ; चालक ठार ; क्लीनर वाचला

Next Post

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास उपविजेतेपद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास उपविजेतेपद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
1xbet russia

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

May 17, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

नोकरी लावण्याच्या आमिषाने ५५ लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 17, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
Uncategorized

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

May 17, 2026
जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

May 17, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

नोकरी लावण्याच्या आमिषाने ५५ लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon