• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

तालुका पोलीस स्टेशनला बसचालकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

जळगाव ( प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्गावरील मराठा मटन हॉटेल समोर दावाखान्यात जाण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याचा दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने मागून जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी घडली.याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, राधिका स्वप्निल उपाध्याय ( वय -30, रा. पाळधी ता. धरणगाव ) या आपल्या पती व मुलीसह राहायला आहेत. राधिका उपाध्याय ह्या पती व मुलगी यांच्यासोबत त्यांची दुचाकी (एमएच १५ जीएच ८४८६) ने दवाखान्यात जाण्याकामी रविवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरात येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील मराठा मटन मार्केटसमोर भरधाव वेगाने येणारी बस क्रमांक (एमएच ४० एन ९६४०) ने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत राधिका उपाध्याय या जखमी झाल्या आहेत तर वाहनाचे देखील नुकसान झाले. या संदर्भात रात्री १०.३० वाजता जळगाव तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बसचालक ज्ञानेश्वर पांडुरंग देशमुख रा. एम.जे. कॉलेज समोर, सिद्धार्थ नगर, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशील पाटील करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon accident news #maharashtr #bharat
Previous Post

पूर्व वैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार

Next Post

सरपंचांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर करत गावाचा विकास साधावा – आ. किशोर पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सरपंचांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर करत गावाचा विकास साधावा - आ. किशोर पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम
1xbet russia

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार

February 13, 2026
अरे बापरे, “वंदे भारत” च्या शौचालयात सोडला साप, संशयिताला पडल्या बेड्या !
1xbet russia

अरे बापरे, “वंदे भारत” च्या शौचालयात सोडला साप, संशयिताला पडल्या बेड्या !

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon