• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथे रविवारी एकलव्य संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन

आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकासमंत्री गिरीषमहाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीदेखील विशेष उपस्थिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

आमदार मंगेश चव्हाण स्वागताध्यक्ष, अधिवेशनात मांडले जाणार आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांचे विविध ठराव – एकलव्य संघटना प्रदेशाध्यक्ष

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – आदिवासी जननायक तंट्या तात्या भिल्ल यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि.२ ऑक्टोंबर रोजी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे महाअधिवेशन चाळीसगाव येथे छत्रपती महाराज चौक येथील मैदानात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आले असून सदर महाअधिवेशनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकासमंत्री गिरीषभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची देखील उपस्थिती राहणार आहे. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश असणार आहेत. यावेळी आदिवासी भिल्ल समाजाच्या सर्वांगीण विकासाशी निगडीत १९ ठराव मांडले जाणार असून राज्यभरातून २५ हजार आदिवासी भिल्ल समाज बांधव या महाअधिवेशनाला उपस्थित राहतील अशी माहिती एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे व प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांनी दिली आहे.

 


 

 

Tags: #chalisgaon eklavya mahaadiveshan #aa.mangesh chavan #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भुसावळ रोडवरील समर्थ ऑटो केअर दुकानाला आग

Next Post

कौटुंबिक वादातून पत्नीला संपवले ; पती पोलीस ठाण्यात हजर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कौटुंबिक वादातून पत्नीला संपवले ; पती पोलीस ठाण्यात हजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon