• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा येथे विर जवान माजी सैनिक संस्थेमार्फत माजी सैनिक मेळावा संपन्न.

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2022
in खान्देश, जळगाव
0

पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा येथील राजीव गांधी टाउन हॉलमध्ये वीर जवान माजी सैनिक संस्थामार्फत आयोजित माझी सैनिक मेळावा दिनांक 14 सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता पार पडला. या मेळाव्यात पाचोरा तालुक्यातील दीडशे माजी सैनिक तसेच 30 ते 32 माजी सैनिक पत्नी, वीर पत्नी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजेच जळगाव सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण अधिकारी सुभेदार मेजर अनुरथ् वाकडे साहेब यांनी माजी सैनिक व त्यांच्या परिवाराला मिळणाऱ्या आर्थिक सवलती, उपाययोजना व येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि आपण पाचोरे करांसाठी सदैव हजर राहू असा विश्वास ही त्यनि दिला. तसेच वाकडे यांनी वीर जवान माजी सैनिक संस्था यांना संपर्क कार्यालय उपलब्ध होऊन एक महिनाहि होत नाही तोवर त्यांनी मोठ्या प्रमाणात सैनिक मेळाव्याचे आयोजन करून माजी सैनिकांच्या प्रश्नांना मंच उपस्थित करून दिला म्हणून संस्थेची तोंड भरून प्रशंसा केली. या मेळाव्यात पाचोरा नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी श्री दगडू मराठे साहेब यांनी माजी सैनिकांना नुकतीच जाहीर झालेली मालमत्ता कर सवलती बाबत मार्गदर्शन केले तसेच योजनेबद्दल सविस्तर माहिती देत आलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन सर्व माजी सैनिकांच्या शंकांचे समाधान केले . तसेच या मेळाव्यात एसबीआय पाचोरा यांचे प्रतिनिधी श्री भीमराव पाटील यांनी माजी सैनिकांना एसबीआय मध्ये येणाऱ्या पेन्शन संबंधी अडचणी व आपली होणारि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन तसेच, देवगिरी बँकेचे गवळी साहेबांनी माजी सैनिकांना उद्योगासाठी लागणारे अर्थसहाय्य बद्दल मार्गदर्शन तसेच. आपल्या पाचोरा तालुक्यातील सीए अमोल जैन यांनी माजी सैनिकांना आयटीआर् संबधी येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन केले व सर्व सैनिक बांधव व माजी सैनिक बांधवांसाठी मोफत आयटीआर् फाईल करण्याचे सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे.

सदरील कार्यक्रमास सुभेदार मेजर अनुरथ् वाकडे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगाव, दगडू मराठे उपमुख्य अधिकारी पाचोरा नगरपरिषद, बाळू पाटील् वीर जवान माजी सैनिक संस्था कार्याध्यक्ष पाचोरा, प्रमोद पाटील माजी सैनिक अध्यक्ष भडगाव तालुका, तसेच वीर जवान माजी सैनिक संस्था पाचोरा अध्यक्ष दीपक पाटील उपाध्यक्ष मधुकर पाटील सदस्य रवींद्र पाटील संदीप पाटील, गजानन तेली, दत्तू खरे, अन्सार पटवे उपस्थित होते.


 

 

Tags: #aag #pachora #crime
Previous Post

आईने मोबाईल न घेतल्याने मुलाने घेतला गळफास

Next Post

सप्तशृंगी गडावर पुन्हा बोकडबळी प्रथा सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सप्तशृंगी गडावर पुन्हा बोकडबळी प्रथा सुरु

सप्तशृंगी गडावर पुन्हा बोकडबळी प्रथा सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon