• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमीन पिंजारी बेस्ट टीचर अवार्डने सन्मानित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2022
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी ) अमीन पिंजारी यांना २०२१ या वर्षात ऑल इंडिया कंसिल फॉर प्रोफेशनल एक्ससिल्लेन्स तर्फे शिक्षक दिनानिमित्त बेस्ट टीचर अवॉर्ड देण्यात आला आहे. तसेच २०२२ या वर्षीचा पण त्यांना बेस्ट टीचर अवॉर्ड २०२२ व सिल्वर कॉइन देऊन गौरविण्यात आले.अमीन यांच्या सोबत त्यांचे बंधू आसिफ सर स्वतः विद्यार्थ्यांना टॅली प्राईम हे सॉफ्टवेअर कोणतीही फॅकलटी न लावता संपूर्ण कोर्से त्यांच्या १४ ते १५ वर्षाच्या जॉब च्या अनुभवातून शिकवत आहे. अकाउंटिंग करता आलीच पाहिजे ……. हाच आमचा अभ्रासक्रम” हे एकच ध्येय समोर ठेऊन सण २०१६ या वर्षी पाचोरा शहरात प्रथमच टेली प्रोफेशनल अकॅडेमीची सुरुवात अमीन पिंजारी यांनी नवकार प्लाझा, कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, पाचोरा येथे केली. तेव्हापासून आजवर टेली प्रोफेशनल अकॅडेमी ला विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला व शेकडो विद्यार्थी टॅली कोर्स शिकून आता व्यवसाय व नोकरीच्या ठिकाणी कार्यरत आहे व नवीन विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे.

आजवर आमच्या अकॅडेमीमधून बरेच विद्यार्थी व्यापारी वर्गाने कोर्से करून स्वतःची कामे व इतर ठिकाणी जसे चार्टर्ड अकाउंटंट ऑफिस , बँक, टॅक्स कॉन्सलटन्ट, व्यापारी दुकाने व विविध कंपन्या मध्ये जॉब करीत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. टॅली प्राईम कोर्से मध्ये प्रॅक्टिकल वर्क वर जास्त भर दिला जातो. जसे जी एस टी, टीडीएस, अडवान्स एक्सेल, पेरॉल मेनजमेंट व इतर व्यापारी वर्गाची अकाउंट्स ची कामे प्रत्यक्षात शिकवली जात आहे.

आजवर टॅली अकॅडेमीमध्ये दिले जाणारे दर्जेदार शिक्षण, अत्याधुनिक व प्रॅक्टिकल दिले जाणारे शिक्षणाच्या आधारावर टॅली प्रोफेशन अॅकेडमी नावारूपास आली आहे. बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाल्याबद्दल अमीन पिंजारी व आसिफ सर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


 

 

Tags: #aminpinjari #pachora #jalgaon
Previous Post

मधुकर साखर कारखान्याजवळ अपघातात दोन जण जागीच ठार

Next Post

आईने मोबाईल न घेतल्याने मुलाने घेतला गळफास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आईने मोबाईल न घेतल्याने मुलाने घेतला गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon