• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नगरदेवळ्यात भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य नेत्र तपासणी शिबिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 26, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ते महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून पाचोरा तालुक्यात या सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नगरदेवळा येथे भारतीय जनता पार्टी व पुणे अंदजन मंडळ संचलित कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी नगरदेवळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आखतवाडे रोड,नगरदेवळा येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर भरवण्यात आले होते.हे शिबिर यावेळी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेषदादा पाटील भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या नेत्र तपासणी शिबिरामध्ये जवळपास ३५० गरजू रुग्णांनी डोळ्यांची तपासणी केली असून यामधून १४० रुग्णांची लवकरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टी नगरदेवळा शहर व नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गट मधील सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली त्यामुळे नगरदेवळा शहरासह परिसरातील गरजू नागरिकांनी या शिबिराच्या आयोजनाबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस गोविंद शेलार,सेवा पंधरवाडा समितीचे तालुका संयोजक सुनील पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ तालुका उपाध्यक्ष महेश पाटील नगरदेवळा येथील सरपंच प्रतीक्षा काटकर नामदेव पाटील भरत पाटील वैद्यकीय अधिकारी वीरेंद्र पाटील किरण काटकर राजेंद्र पवार राजेंद्र महाजन सुनील राऊळ बापू चौधरी मनोज पाटील किशोर पाटील शंकर राऊळ सागर पाटील व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


 

 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोऱ्यातील वाजिद बागवान, जितेंद्र कासार व प्रशांत सोनवणे जिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षा उत्तीर्ण

Next Post

जिल्हा न्यायालयाने बकालेंचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा न्यायालयाने बकालेंचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

जिल्हा न्यायालयाने बकालेंचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 27, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon