जळगाव (प्रतिनिधी ) – आज दिनांक ९ शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशनला जळगाव येथून राजधानी एक्सप्रेसने राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी रवाना झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ लोकनेते आमदार एकनाथराव खडसे , माजी आमदार सतीशआण्णा पाटील ,माजी आमदार गुलाबराव देवकर , जिल्हा अध्यक्ष रविन्द्र पाटील , नामदेवराव चौधरी , अशोक लाडवंजारीमाजी आमदार दिलीपराव वाघ , इब्राहिम तडवी ,रविन्द्र पाटील योगेश देसले सौ मंगलाताई पाटील ललित बागुलआदी राबवणं झाले.