• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात वाईनशॉपमध्ये आढळल्या मुदबाह्य झालेल्या बिअर बाटल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 7, 2022
in खान्देश, जळगाव
0

राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने केली कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) येथील अशोक किराणा परिसरात असणाऱ्या राज वाईन शॉप येथे आज मुदतबाह्य १२४ बिअर बॉटल्स आणि बिअरच्या २१० टिन डबे आढळून आले असून हि कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने केल्याने खळबळ उडाली आहे.

एका तरुणाने या राज वाईनमधून बिअरची बाटली विकत घेतल्यानंतर बिअरची बाटली मुदतबाह्य झालेली होती. त्याने तक्रार केल्यानंतर विभागाच्या पथकातील सी.एच. पाटील, आनंदा पाटील, कर्मचारी दिनेश पाटील, धनसिंग पावरा, सत्यम माळी आणि मनोज मोहिती यांच्या पथकाने दुकानाची झाडाझडती घेतली. त्यात त्यांना अमस्टल बिअरच्या १२४ बाटल्या आणि ५०० एम.एल.चे २१० टीन मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. भरारी पथकाने पंचनामा करत या बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारींकडे आरोपपत्र पाठवणार असल्याची माहिती सी.एच. पाटील यांनी दिली.


 

 

Tags: #accident #apghat #pachora #crime #jalgaon
Previous Post

डॉ. विनोद पाटील यांनी स्वीकारला कुलसचिवपदाचा पदभार

Next Post

तरूणाची दुचाकी चोरी ; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

तरूणाची दुचाकी चोरी ; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; विळ्याने हल्ला, चार जण जखमी

June 25, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये अवैध गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

शेतातील जलपरी पंप चोरीप्रकरणी दोघे अटकेत; चोरीचा मुद्देमाल जप्त

June 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; विळ्याने हल्ला, चार जण जखमी

June 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon