• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. विनोद पाटील यांनी स्वीकारला कुलसचिवपदाचा पदभार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 7, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार डॉ. विनोद पाटील यांनी बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार यांच्या कडून स्वीकारला.

डॉ. विनोद पाटील हे विद्यापीठाचे सातवे नियमित कुलसचिव ठरले आहेत. १० मार्च रोजी गणितशास्त्र प्रशाळेतील प्रा. किशोर पवार यांनी प्रभारी कुलसचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. जुलै महिन्याअखेर कुलसचिव पदासाठी झालेल्या मुलाखत प्रक्रियेद्वारे डॉ. विनोद पाटील यांची कुलसचिव पदी निवड झाली होती. बुधवारी प्रा. किशोर पवार यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी यांच्यासह विद्यापीठातील सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रा. माहेश्वरी यांनी प्रा. किशोर पवार यांनी गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच डॉ. विनोद पाटील यांना उत्तम कामासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. पवार यांनी विद्यापीठातील सर्व घटकांनी सहकार्य केल्यामुळे चांगले काम करता आले असा उल्लेख आपल्या मनोगतात केला. तर नुतन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी याच विद्यापीठाचा विद्यार्थी, त्यानंतर याच विद्यापीठात तृतीय श्रेणी कर्मचारी म्हणून काम केले आणि आज कुलसचिव पदापर्यंत पोहचलो याचा आनंद असल्याचे सांगितले. हे विद्यापीठ आपल्याला पूर्ण परिचयाचे असल्यामुळे या पदाला पूर्णत: न्याय देणार असल्याचे सांगून सर्व घटकांचे सहकार्य मिळेल अशी खात्री बोलून दाखविली.

डॉ. विनोद पाटील यांची मूळ अस्थापना याच विद्यापीठाची असून साडे तीन वर्षापूर्वी मुंबई विद्यापीठात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणून त्यांची निवड झाली होती. याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात काही महिने प्रभारी कुलसचिव म्हणून काम केले. त्या आधी दहा वर्षांपूर्वी डॉ. पाटील यांनी मुंबई विद्यापीठातही काही काळ उपकुलसचिव म्हणून काम केलेले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहायक पूर्वलेखक, पध्दती विश्लेषक, प्रभारी संगणक प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा २३ वर्षाचा अनुभव आहे.


 

 

Tags: #nmu #bahinabaividyapith #jalgaon #education
Previous Post

आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सवात तपस्वींचा सन्मान

Next Post

जळगावात वाईनशॉपमध्ये आढळल्या मुदबाह्य झालेल्या बिअर बाटल्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात वाईनशॉपमध्ये आढळल्या मुदबाह्य झालेल्या बिअर बाटल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon