• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गिरणा धरणाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे सोडावे – खा. उन्मेश पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2022
in खान्देश, जळगाव
0

दस्केबर्डी ता.चाळीसगाव (प्रतिनिधी ) –सध्या स्थितीत गिरणा धरण हे शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे हजारो क्युसेस पाणी नदीत सोडण्यात आलेले आहे. परंतु तेच पाणी डावा कालव्याद्वारे दस्केबर्डी येथील इंझारे धरण, वड्या धरण तसेच लहान मोठे वीस बावीस केटी बांध भरल्यास त्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा प्रमाणावर येणाऱ्या काळात फायदा होणार आहे. यासाठी तातडीने गिरणा धरणाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे दस्केबर्डी व खेडी इंझारे धरण, वड्या धरणात सोडावे अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे

आज दस्केबर्डी येथील कार्यकर्ते राज महाजन, विनोद अहिरे, नरेश अहिरे, छोटू अहिरे पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील आदी मान्यवरांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांची भेट घेऊन वरील मागणी करण्याची विनंती केली होती.

यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत तातडीने पाणी सोडावे.अशी सुचना केली. याबाबत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.वास्तविक दस्केबर्डी परिसरासह त्या भागात पाऊस कमी झाल्यामुळे नाले व केटी बांध वगैरे कोरडे आहेत. त्यामुळे सदरील नदीद्वारे सोडलेले अतिरिक्त जाणारे पाणी हे कालव्याद्वारे दस्केबर्डी परिसरातील धरण, नाले, केटीबांध भरल्यास भविष्यात गुराढोरांसह शेतीला पाणी मिळेल तरी सदरील बाब लक्षात घेता गिरणा धरणातील पाणी कालव्याद्वारे संबंधित दस्केबर्डी व खेडी परीसरात सोडण्यात यावे. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मा.जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांचेकडे केली आहे.

Tags: #unmeshpatil #chalisgaon #jilhadhikari
Previous Post

आरोग्य विभागाचा लाचखोर लांजेवार लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

Next Post

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण ; मुंबई मनपाने केले घर निर्जंतुक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण ; मुंबई मनपाने केले घर निर्जंतुक

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण ; मुंबई मनपाने केले घर निर्जंतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा
Uncategorized

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

July 27, 2026
चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ७ किलो ११६ ग्रॅम गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत
1xbet russia

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ७ किलो ११६ ग्रॅम गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत

July 27, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

July 26, 2026
दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीची चाकूने भोसकून हत्या  
1xbet russia

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीची चाकूने भोसकून हत्या  

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

July 27, 2026
चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ७ किलो ११६ ग्रॅम गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ७ किलो ११६ ग्रॅम गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!