• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव नगरपालिका आवारात तिरंगा ध्वजारोहण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2022
in खान्देश, जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा अमृत महोत्सवी वर्धापन दिन निमित्ताने आज सकाळी पोलीस ग्राउंड येथे शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला.आ. मंगेश चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त चाळीसगाव नगरपालिका आवारात उभारण्यात आलेल्या तालुक्यातील सर्वात उंच अश्या ७५ फूट तिरंगा ध्वजारोहण आज माझ्याहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. नवीन प्रशासकीय इमारतीत नगरपरिषद स्थलांतर झाल्यानंतर सर्वप्रथमच याठिकाणी ऐतिहासिक असे ध्वजारोहण माझ्याहस्ते संपन्न झाले तेदेखील स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात हे मी माझे भाग्य समजतो. चाळीसगाव वासीयांच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो असे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी चाळीसगांव उपविभागीय अधिकारी लक्षमीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत ठोबंरे, शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. के.पाटील यांच्या सह नगर सेवक नपा कर्मचारी तसेच पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


 

 

Tags: #chalisgaon #dhvjarohan #harghartiranga
Previous Post

स्पेस कीड्स इंडियाने जमिनीपासून ३० किमी उंचीवर फडकविला तिरंगा

Next Post

पाचोरा येथे ७५ व्या आजादी अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रवादीतर्फे गौरव पदयात्रा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा येथे ७५ व्या आजादी अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रवादीतर्फे गौरव पदयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

धरणगाव हादरले! नराधम मुख्याध्यापकाकडून १० वर्षांच्या चिमुरडीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

May 16, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

धरणगाव हादरले! नराधम मुख्याध्यापकाकडून १० वर्षांच्या चिमुरडीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

May 16, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon