• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्पेस कीड्स इंडियाने जमिनीपासून ३० किमी उंचीवर फडकविला तिरंगा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2022
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) भारताचा ७६वा स्वातंत्र्यदिन आज साजरा होत आहे. केंद्र सरकारने या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वीरित्या राबविली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर उत्साहाने साजरे होत आहे. ‘स्पेस किड्ज इंडिया’ने जमिनीपासून ३० किमी उंचीवर आकाशात तिरंगा फडकवला.त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

जमिनीपासून ३० किमी उंचीवर आकाशात तिरंगा फडकवण्यासाठी ‘स्पेस किड्ज इंडिया’ने स्वातंत्र्यदिनी एका विशिष्ट प्रकारच्या फुग्याचा वापर करून भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा जमिनीपासून १ लाख ६ हजार फूट उंचीवर पाठवला. यानंतर जमिनीपासून ३० किमी उंचीवर आकाशात तिरंगा फडकला. या घटनेचा व्हिडीओ ‘स्पेस किड्ज इंडिया’ने त्यांच्या अधिकृत यूट्युब चॅनलवर प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

‘स्पेस किड्ज इंडिया’ ही संस्था देशातील तरुण बुद्धिमान वैज्ञानिकांसाठी काम करते. युवा संशोधकांच्या कार्याला प्रसिद्धी मिळावी तसेच नवे संशोधक घडवावे यासाठी ‘स्पेस किड्ज इंडिया’ मोठे काम करत आहे.

 


 

 

Tags: #spacekidsindia #harghartiranga #azadikaamrutmahotsav
Previous Post

विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेडतर्फे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

Next Post

चाळीसगाव नगरपालिका आवारात तिरंगा ध्वजारोहण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगाव नगरपालिका आवारात तिरंगा ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाकोदजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

वाकोदजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

November 1, 2026
भडगावात २० लाखांचा डंपर चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

भडगावात २० लाखांचा डंपर चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

November 1, 2026
भडगावात अल्पवयीन विवाहितेवर अत्याचाराचा आरोप
क्राईम

भडगावात अल्पवयीन विवाहितेवर अत्याचाराचा आरोप

November 1, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
क्राईम

भडगावात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी गुन्हा दाखल

November 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाकोदजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वाकोदजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

November 1, 2026
भडगावात २० लाखांचा डंपर चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

भडगावात २० लाखांचा डंपर चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

November 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon