• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उपनिरीक्षकास बाटली मारणारा पोलिस निलंबित, चौकशी अहवालात दोषी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – रामानंदनगर पोलिस ठाण्यात‎ निरीक्षकांच्याच दालनात‎ उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांना बाटली मारून फेकणारे पोलीस कर्मचारी अनमोल सत्तार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उप पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी केलेल्या चौकशीत ते प्रथमदर्शनी दोषी आढळून आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण कुमार मुंडे यांनी ही कारवाई केली आहे. सत्तार यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

पोलिस ठाण्यात आलेल्या एका तक्रार अर्जाच्या चौकशीवरुन या दोघांमध्ये वाद झाले होते. संबधित तक्रारदार नुर मोहंमद गफुर याला पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावल्यानंतर वाद पेटला. यात संतापलेल्या पटेल यांनी थेट बाटली देशमुख यांना मारुन फेकली होती. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिस ठाण्यात बेशिस्त वर्तन केल्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उप पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना दिले होते. चिंथा यांनी चौकशी करुन मंगळवारी सायंकाळी पोलिस अधीक्षकांना अहवाल दिला. यात प्रथमदर्शनी दोषी आढळुन येत असलेल्या पटेल यांना निलंबित करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

योगासनं बाबत रूग्णांमध्ये जनजागृती करा सुनिल गुरव यांचे आवाहन : आय. एम. ए., स्त्रीरोगतज्ञ संघटनेतर्फे प्राणायाम प्रात्यक्षिक

Next Post

मंगळसूत्र चोरी ; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मंगळसूत्र चोरी ; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जैन कंपनी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
1xbet russia

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon