• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणाला मारहाण ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत किरकोळ कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून डोक्यावर विट मारून फेकली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश अशोक निमसे (वय-२४) रा. सुप्रीम कॉलनी हा तरूण आपल्या परिवारासह राहायला आहे. खासगी वाहनावर चालक म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी १३ जून रोजी रात्री ११ वाजता आकाश हा त्याचा मित्र प्रविण याला सोडण्यासाठी सुप्रिम कॉलनीतील प्रेमाबाई शाळेजवळ आला. त्यावेळी तिथे बसलेला प्रेमचंद भोई म्हणाला की, तू इथे का आला. त्यावर मी मित्राला सोडण्यासाठी आलो असल्याचे आकाशने सांगितले. याचा राग आल्याने प्रेमचंद भोई, बाळू जैन दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी जळगाव यांनी शिवीगाळ करून मारहाण केली तर एकाने आकाशच्या डोक्यावर विट मारून गंभीर दुखापत केली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याबाबत आकाशच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रेमचंद भोई आणि बाळू जैन दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

मोटारसायकलची चोरी ; शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

दुचाकी चोरी ; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

दुचाकी चोरी ; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!
1xbet russia

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

March 25, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

March 25, 2026
यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ
1xbet russia

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

March 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

March 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

March 25, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon