• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मालवाहू वाहनाला आग ; ६४ पैकी ३७ फ्रीज वाचले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील जुने प्रताप हॉटेल मागील रेल्वे मालधक्का येथे उभा असलेल्या नवे फ्रीज वाहून नेणाऱ्या मालवाहू कंटेनरला अचानक आग लागली ही आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे २ बंब दाखल झाले . या आगीचे नेमके कारण लगेच समजू शकले नाही .

निलेश महाजन यांनी 5 वाजता आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली होती या कंटेनरमध्ये 64 नवीन फ्रीज होते त्यापैकी 27 फ्रीज जाळले व 37 फ्रीज वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले

महापालिकेचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी व नितीन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, परमेश्वर कोळी, भगवान पाटील, नितीन बारी, वसंत कोळी, वाहन चालक प्रदीप धनगर, जगदीश साळुंखे आणि होमगार्ड अनिल पाटील आदींनी ही आग विझविली
पुणे येथून नवीन फ्रीज भरून जळगांव येथे हे कंटेनर आले होते . हे फ्रीज ट्रेनने कलकत्ता येथे पाठवले जाणार जाणार होते.


 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

पुरवठा निरीक्षकाकडे दीड लाखाची मागणी ; दोघांवर खंडणीचा गुन्हा

Next Post

रेल्वेच्या धडकेने प्रौढांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नगरदेवळा येथे दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

रेल्वेच्या धडकेने प्रौढांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

June 22, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon