• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चोपड्यात किरकोळ कारणावरून तरूणाला बेदम मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

चोपडा ( प्रतिनिधी ) – सिगारेट पिण्याच्या कारणावरून एक तरूणाला तीन जणांना बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पंकज स्टॉपजवळ अमोल माळी याच्या पानटपरीजवळ मनिष संजय पाटील (वय – १८) रा. बोरोले नगर हा उभा होता. त्यावेळी यश सुनिल मकवाना, शुभम महेंद्र पाटील, तानाजी उर्फ गौरव किशोर पाटील सर्व रा. अरुण नगर, चोपडा हे तिथे आले. त्यावेळी यश मकवाना याने मनिषला सांगितले की, तु आज मला सिगरेट पाज असे सांगितले. त्यावर मनिषने माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने तिघांनी मनिषला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर एकान मनिषच्या डोक्यात दगड मारला. जखमीवस्थेत मनिषला तातडीने चोपडा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक शेषराव तोरे करीत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

गोलाणी मार्केटमधून तरूणाची दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

चोपड्यातून पिकअप गाडी चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपड्यातून पिकअप गाडी चोरी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !
1xbet russia

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !
1xbet russia

जळगावच्या शेअर एजंटची स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक

June 24, 2025
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार
1xbet russia

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, दाम्पत्य गंभीर जखमी

June 24, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon